IBPS Bharti 2023 | या बँकेत ८५९४ पदांसाठी डायरेक्ट भरती लगेच अर्ज करा

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की IBPS Bharti 2023 म्हणजे या बँकेत ८५९४ पदांसाठी डायरेक्ट भरती लगेच अर्ज करा त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते

IBPS Bharti 2023

मित्रांनो इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ८५९४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.खाली संपूर्ण माहिती दिली आहे त्या साठी शेवट पर्यन्त नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


विविध पदांच्या एकूण ८५९४ जागा

प्रोबेशनरी ऑफिसर (स्केल- I, II, III) आणि ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय कर्मचारी) पदाच्या जागा.

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार खालील प्रमाणे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.IBPS Bharti 2023

बहुउद्देशीय कर्मचारी (ऑफिस असिस्टंट) – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष पदवी उत्तीर्ण आणि स्थानिक भाषेचे ज्ञान तसेच संगणक वापरण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

सहव्यवस्थापक (ऑफिसर स्केल- I) – उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष पदवी उत्तीर्ण तसेच कृषी, फलोत्पादन, वनी करण, पशु संवर्धन, पशु वैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, मत्स्य पालन, कृषी विपणन आणि सहकार्य,

माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र, लेखा कर्म मधून पदवी केलेल्या उमेदवारांनाच प्राधान्य असेल आणि स्थानिक भाषेचे ज्ञान तसेच संगणक वापरण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

व्यवस्थापक (बँकिंग ऑफिसर स्केल- II) – उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण किंवा समकक्ष पदवी उत्तीर्ण तसेच बँकिंग, वित्त, विपणन, कृषी, फलोत्पादन, वनी करण, पशु संवर्धन, पशु वैद्यकीय विज्ञान,

कृषी अभियांत्रिकी, मत्स्य पालन, कृषी विपणन आणि सहकार्य, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र आणि लेखा कर्म मधून पदवी केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

विशेतज्ञ अधिकारी (ऑफिसर स्केल- II) – उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रॉनिक्स/ कम्युनिकेशन/ संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान शाखेतील पदवी किंवा समकक्ष पदवी उत्तीर्ण किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण सह ASP, PHP, C++, Java, VB, VC, OCP प्रमाण धारण केलेले असणे आवश्यक आहे.

तसेच सनदी लेखापाल पदांकरिता भारताचे लेखापाल इन्स्टीटयूट ऑफ चार्टर्ड कडून सहयोगी (CA) प्रमाणित असावे तसेच कायदा अधिकारी पदांकरिता कायद्यातील मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या सम तुल्य पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण, तसेच ट्रेझरी मॅनेजर पदांकरिता मान्यता प्राप्त.IBPS Bharti 2023

विद्यापीठ/ संस्थांमधून चार्टर्ड अकाऊंट किंवा फायनान्स मध्ये एमबीए केलेले असावे तसेच कृषी अधिकारी पदांकरिता कृषी/ फलोत्पादन/ डेअरीज शाखेतून पदवी किंवा पशुसंवर्धन/ वनी करण/ पशु वैद्यकीय विज्ञान/ कृषी अभियांत्रिकी/ मत्स्यपालन शाखेतून मान्यता प्राप्त विद्यापीठातून/ संस्थेतून किमान ५०% गुणांसह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वरिष्ठ व्यवस्थापक (ऑफिसर स्केल- III) – उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच बँकिंग, फायनान्स, मार्केटिंग मध्ये पदवी/डिप्लोमा असणे, कृषी, फलोत्पादन,

वनीकरण, पशु संवर्धन, पशु वैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, मत्स्य पालन, कृषी पणन आणि सहकार, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र आणि अकाउंटन्सी शाखेतून पदवी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

परीक्षा शुल्क – खुल्या प्र वर्गासाठी उमेदवारांसाठी ८५०/- रुपये आणि राखीव प्र वर्गासाठी उमेदवारांसाठी १७५/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment