neet 2023 result date | अरे बापरे ठरलं NEET चा रिजल्ट कधी बघा लगेच डेट मोबाइल वर्ण

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की neet 2023 result date अरे बापरे ठरलं NEET चा रिजल्ट कधी बघा लगेच डेट त्या साठी पूर्ण नक्की वाचा.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

neet 2023 result date

मित्रांनो NEET च्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे. विद्यार्थ्यांना लवकरच त्यांचा निकाल पाहता येणार आहे. कुठे कधी आणि कस ह्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


नीट दिलेले विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मिडिया रिपोर्टनुसार हा, निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

या परीक्षेला बसलेल्या आणि निकालाची वाट पाहत असलेल्या विद्यार्थ्यांना एनटीए नीट यूजी (NTA NEET UG) च्या अधिकृत वेबसाईट वर निकाल पाहता येणार आहे. नीट यूजी परीक्षा ७ मे रोजी झाली होती. आता फक्त रिजल्ट ची वाट पाहत आहेत विद्यार्थी

NEET निकालाची तारीख 2023

  • सध्या, नॅशनल टेस्टिंग  -एजन्सीने NEET निकालाची तारीख 2023 जाहीर केलेली नाही.
  • अधिकृत वेबसाइटवर 7 किंवा 8 जून 2023 दरम्यान निकाल लागेल असा अंदाज आहे.
  • तिसरे म्हणजे, neet.nta.nic.in निकाल 2023 जाहीर झाल्यानंतर, तुम्हाला तुमच्या अर्ज क्रमांकाच्या मदतीने neet.nta.nic.in पोर्टलवर तुमचे गुण तपासावे लागतील.
  • भारतातील एकूण जागा अखिल भारतीय कोटा आणि राज्य कोटा म्हणून ओळखल्या जाणार्‍या दोन भागात विभागल्या जातात ज्यासाठी स्वतंत्रपणे समुपदेशन केले जाते.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला  neet 2023 result date ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment