Income Tax Slab | आता वर्षभराचा पगार ३, ५, ७ किंवा १० लाख आहे मग ITR भरावा लागेल का? वाचा सविस्तर

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Income Tax Slab म्हणजे आता वर्षभराचा पगार ३, ५, ७ किंवा १० लाख आहे मग ITR भरावा लागेल का? त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Income Tax Slab 2023

मित्रांनो आज आयटीआर भरण्याची शेवटीची तारीख आहे. हे आपल्या पैके बर्‍याच लोकांना माहिती आहे आणि जर उद्या तुम्ही आयटीआरचा फॉर्म भरला तर तुम्हाला पैसे मोजावे लागतील. हे मात्र नक्की

तसेच आता अनेकांना हा प्रश्न पडला असेल की, जर आमचा पगार हा ३, ५, ७ किंवा १० लाख असेल तर आम्हाला आयटीआर कर लागू आहे का? चला तर मग बघूयात Income Tax Slab

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.4

आणि आपल्या देशात आयकराच्या दोन प्रणाली – ‘जुनी कर व्यवस्था आणि नवीन कर व्यवस्था’ लागू आहेत. त्यामुळे दोघांचे टॅक्स स्लॅब वेगवेगळे आहेत.

मित्रांनो नवीन कर प्रणालीमध्ये, वार्षिक सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणतेही आयकर घेतला जाणार नाही.

नवीन कर प्रणाली अंतर्गत पाच स्लॅब आहेत. वैयक्तिक आयकराचा दर खालील प्रमाणे आहे.

0 ते 3 लाख रुपयांच्या उत्पन्नावर शून्य कराची तरतूद आहे.

3 ते 6 लाखांच्या उत्पन्नावर 10 टक्के,

6 ते 9 लाखांच्या उत्पन्नावर 10 टक्के,

9 ते 12 लाखांच्या उत्पन्नावर 15 टक्के,

12 ते 15 लाखांच्या उत्पन्नावर 20 टक्के आणि

15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर आयकर आकाराला जाईल. 30 टक्के दर आकारला जाईल. हे मात्र नक्की

डिडक्शन मिळणार नाही वाचा सविस्तर

मित्रांनो नवीन कर प्रणालीमध्ये कोणतेही डिडक्शन मिळणार नाही. हे मात्र नक्की म्हणजेच तुमचे वार्षिक उत्पन्न सात लाख रुपये असेल.

तर नवीन कर प्रणालीमध्ये तुम्हाला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही. त्यापेक्षा जास्त कमाई केल्यास तुम्हाला निश्चित दरानुसार आयकर भरावा लागेल. Income Tax Slab

नवीन शासन कर स्लॅब पुढील प्रमाणे

  • 0 ते 3 लाखांवर 0 टक्के
  • 3 ते 6 लाखांवर 5 टक्के
  • 6 ते 9 लाखांवर10 टक्के
  • 9 ते 12 लाखांवर15 टक्के
  • 12 ते 15 लाखांवर 20 टक्के
  • 15 लाखांपेक्षा जास्त वर 30 टक्के

जुनी कर व्यवस्था

मित्रांनो आता जुन्या कर प्रणालीमध्ये 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नाही. कारण आता

2.5 लाख ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कराची तरतूद आहे. मात्र सरकार यावर 12,500 ची सूट देते. Income Tax Slab

सांगायचे झाल्यास जुन्या टॅक्स स्लॅबमध्ये तुम्हाला ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही.हे मात्र नक्की

जुना आयकर स्लॅब पुढील प्रमाणे

  • 2.5 लाखांपर्यंत 0 टक्के
  • 2.5 लाख ते 5 लाख – 5 टक्के
  • 5 लाख ते 10 लाख 20 टक्के
  • 10 लाखांच्या वर – 30 टक्के

मित्रांनो आता जर तुमचे वार्षिक उत्पन्न सात लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही आपोआप नवीन कर प्रणालीमध्ये प्रवेश कराल, असे सरकारने म्हटले आहे.

जर तुम्हाला जुनी कर व्यवस्थेमध्येच राहायचे असेल तर तसा तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. नाही तर नाही भेटणार

जर तुम्ही आयकर रिटर्न भरत असाल तर तुम्हाला नवीन आणि जुनी कर व्यवस्था निवडण्याचा पर्याय मिळेल.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Income Tax Slab ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment