jila parishad vibhag Bharti 2023 application | नोकरीची सुवर्णसंधी कोणतीही परीक्षा न देता थेट भरती सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की jila parishad vibhag Bharti 2023 application म्हणजे तुम्ही कोणतीही परीक्षा न देता थेट भरती सुरू त्या साठी पूर्ण नक्की वाचा.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात ७५ हजार नोकर भरती करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करून आदेशही काढला होता. त्यानुसार राज्यातील जिल्हा परिषदेकडील १३ हजार ५२१ कर्मचाऱ्यांच्या भरतीचे अधिकाऱ्यांनी वेळापत्रकही जाहीर केले.

पण, खासगी कंपन्यांनी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी नकार दिल्यामुळे नोकरभरती पुन्हा लांबणीवर गेली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत गट क वर्गाची नोकरभरती करण्यास राज्य सरकारने डिसेंबर २०२२ मध्ये हिरवा कंदील दाखवला होता.

एकूण रिक्त जागांच्या ८० टक्के जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.


या पदांची होणार भरती ; येथे क्लिक करून पहा


ZP Bharti 2023 Exam Dates and Other Important Dates
EventDates
बिंदू नामावली अंतिम करणे, रिक्त पदांची संवर्गनिहाय आरक्षण निश्चिती करणे, कंपनीची निवड करणे (आवश्यक असल्यास) व तदनुषंगिक सर्व कामे करणेUp to 31 December 2022
ZP Bharti 2023 Notification (Other than Health Services Posts)01 January 2023 to 07 January 2023
ZP Bharti 2023 Online Application08 January 2023 to 22 January 2023
Checking Online Application23 January 2023 to 30 January 2023
Official Work03 February 2023 to 03 March 2023
ZP Recruitment Admit Card 202304 March 2023 to 11 March 2023
ZP Recruitment Exam Date 2023   आरोग्य पर्यवेक्षक – (सकाळी 11 ते 01 वाजता) औषध निर्माता – (दुपारी 03 ते 05 वाजता) आरोग्य सेवक (पुरूष), आरोग्य सेविका – (सकाळी 11 ते 01 वाजता) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – (दुपारी 03 ते 05 वाजता)25 and 26 March 2023
ZP Recruitment Result 202327 March 2023 to 27 April 2023

वाहनचालक आणि गट ड वर्गातील पदे वगळून इतर पदे भरण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार राज्यातील जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची • भरतीप्रक्रिया चालू झाली होती.

शासनाच्या आदेशानुसार सर्व जिल्हा परिषदांनी ३१ जानेवारी २०२३ पर्यंत बिंदू नामावली अंतिम केली आहे. १ ते ७ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार होती. jila parishad vibhag Bharti 2023 application

८ ते २२ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मागवून पात्र उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा एप्रिल महिन्यात घ्यायची होती. पण, शासनाकडून अद्याप जिल्हा परिषद भरतीची जाहिरातच प्रसिद्ध झाली नाही.

कोणत्या खात्यांमध्ये किती भरती होऊ शकते ZP Recruitment 2023

• आरोग्य खाते – 10 हजार 568

• गृह खाते – 14 हजार 956

• ग्रामविकास खाते – 11,000

• कृषी खाते – 2500

• सार्वजनिक बांधकाम खाते – 8,337

• नगरविकास खाते – 1500

• जलसंपदा खाते – 8227

• जलसंधारण खाते – 2,423

• पशुसंवर्धन खाते – 1,047

• गृहविभाग – 49 हजार 851

• सार्वजनिक आरोग्य विभाग- 23 हजार 822

• जलसंपदा विभाग 21 हजार 489

• महसूल आणि वन विभाग – 13 हजार 557

• वैद्यकीय शिक्षण विभा – 13 हजार 432

• सार्वजनिक बांधकाम विभाग – 8 हजार 12

• आदिवासी विभाग – 6 हजार 907

• सामाजिक न्याय विभाग – 3 हजार 821

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला jila parishad vibhag Bharti 2023 application ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated))

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment