mcgm recruitment 2023 notification | 10वी पास मुंबई महानगरपालिका भरती सुरू, परीक्षा नाही 

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की mcgm recruitment 2023 notification म्हणजे तुम्ही 10वी पास मुंबई महानगरपालिका भरती सुरू, परीक्षा नाही कशी मिळणार त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

मित्रांनो मुंबई महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कनिष्ठ लिपिकांच्या १,१०० पदांच्या भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. याबाबतची जाहिरात येत्या महिन्या भरात सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.

एकूण दोन हजार कनिष्ठ लिपिकपदाची भरती मुंबई महापालिकेत होणार आहे. भरती प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता पाहता संपूर्ण राज्यात या भरती प्रक्रियेसाठीची केंद्र उपलब्ध करून देता येतील का, याबाबतची चाचपणी महापालिका स्तरावर सुरू आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा जाहिरात

MCGM Clerk Recruitment 2023

मुंबई महापालिकेत कनिष्ठ लिपिकपदासाठी १,१०० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यासाठी त्रयस्थ संस्थेला काम देण्यात आले आहे. या संस्थेसोबत महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचा करारही झाला आहे.

आयबीपीएस आणि टीसीएस या संस्थेकडून ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तब्बल दहा वर्षांनंतर मुंबई महापालिकेत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

पालिकेत दर वर्षी रिक्त होणाऱ्या पदांनुसार लिपिक पदाची सुमारे ४० टक्के पदे रिक्त आहेत. त्यासाठीच दोन टप्प्यात भरती प्रक्रिया राबवण्याचे पालिकेकडून नियोजन करण्यात आले आहे.

त्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात १,१०० पदांची भरती करण्यात येईल; तर उरलेल्या टप्प्यात ९०० पदांची भरती करण्यात येणार आहे. सरळसेवा, तसेच अंतर्गत अशा दोन्ही पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. mcgm recruitment 2023 notification


🌐 अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा 📑 जाहिरात व फॉर्म pdf : येथे क्लिक करा


BMC MCGM Bharti 2023 Required Document List

 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :
1) आधार कार्ड (Aadhar card
2) जातीचा दाखला (Caste certificate)
3) फोटो,सही
4) ईमेल आयडी, मोबाईल नंबर
5) 10 वी मार्कशीट
6) इंग्रजी मराठी टंकलेखन किंवा लघुलेखन प्रमाणपत्र व MS-CIT प्रमाणपत्र

अर्ज पाठवण्याचा पत्ता :  महानगरपालिका सचिव यांचे कार्यालय, खोली क्रमांक 100, पहिला मजला, विस्तारित इमारत, महापालिका मार्ग, मुंबई – 400 001

1) जाहिरातीच्या पिढीमध्ये देण्यात आलेल्या अर्जाची प्रिंट काढून घ्या

2) त्याला व्यवस्थित तरी न चुकता भरून घ्या.

3) जाहिरातीच्या पीडीएफ मध्ये देण्यात आलेले आवश्यक कागदपत्रे फॉर्म सोबत जोडा.

4) या भरतीचा फॉर्म पोस्टाने पाठवायचा आहे याच्यासाठी एका लिफाफ्यामध्ये सर्व कागदपत्रे व फॉर्म टाका.

5) वरती दिलेला अर्ज पाठवण्याचा पत्ता लिफाफ्यावरती लिहा. त्याबरोबर तुमचा पत्ता सुद्धा लिफाफ्यावर लिहा.

6) त्यानंतर गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा फार्म वरती दिलेला पत्त्यावरची पोहोचायला हवा.

7) किंवा उमेदवार वरती दिलेल्या पत्त्यावरती स्वतः जाऊन फार्म जमा करू शकतो. mcgm recruitment 2023 notification


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi ) (हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment