कड़ाबा कुट्टी मशीन 100% प्रतिशत सब्सिडी योजना | kadba kutti machine yojana 2023 form

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की kadba kutti machine yojana 2023 form म्हणजे कड़ाबा कुट्टी मशीन 100% प्रतिशत सब्सिडी योजना त्या साठी पूर्ण नक्की वाचा.

मित्रांनो पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना कडबा कुटी मशीन ही खूप अत्यावश्यक वस्तू आहे.जास्त जनावरे असल्यास शेतकऱ्याचे कष्ट कमी करण्यासाठी कडब्याचे बारीक बारीक तुकडे करून जनावरांना खाऊ घालने हे एक काम कष्टाचे काम होते.

शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता त्यांना कडबा कुट्टी मशीन विकत घेणे शक्य नसते.

ती खूप महाग असते अश्या कारणा मुळे हे शेतकरयला परवडत नाही . म्हणून सरकार ने हे योजन आणलीय त्याचा लांब शेतकरयला झाला पाहिजे म्हणून आपण आज तुम्हाला सांगत आहोत तुम्ही आपल्या शेतकरी मित्राला नक्की शेट करा . चला तर एमजी बघू या .

मित्रांनो ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गाई-म्हशी किंवा जनावरांचे प्रमाण असते शेतकरी जोडधंदा म्हणून जनावरे पाळतात. ज्या शेतकऱ्यांकडे गुरे आहेत, त्यांना त्यांच्या देखभालीसाठी त्यांचे चारा आणि पाण्याचे व्यवस्थापन करावे लागते.

चारा कापण्यासाठी मुख्यतः शेतकऱ्यांना खूप कष्ट करावे लागते. ज्या वेळी जनावरे जास्त असतील, त्या वेळी ते कष्ट आणखी वाढते.

कडबा कुट्टी मशीन योजना पात्रता पुढील प्रमाणे

  • लाभार्थी हा महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असावा
  • लाभार्थी हा व्यवसायाने शेतकरी असावा.
  • आधार लिंक केलेले खाते बँकेत असावे.
  • स्वत: शेतकरी असावा आणि 10 एकरपेक्षा कमी शेतजमि‍नीची मालकी असावी.
  • आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • वय १८ वर्षे पूर्ण असावे.
  • मागील ३ महिन्यांचा सातबारा आणि नमुना ८ अ स्वतःच्या नावावर असणे आवश्यक आहे.
  • सिंगल फेजसह घरगुती वीज जोडणी लाभार्थी किंवा कुटुंब प्रमुखाच्या नावावर असावी.
    kadba kutti machine yojana 2023 form

कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी लागणारी आवश्यक कागतपत्रांची यादी पुढीलप्रमाणे

  1. आधार कार्ड
  2. सातबारा
  3. तुमच्या घराचे वीज बिल
  4. बँक पास बुक
  5. 8 अ उतारा
  6. ७/१२ प्रमाणपत्र
    kadba kutti machine yojana 2023 form

कडबा कुट्टी मशीन फायदे पुढीलप्रमाणे आहेत

  • कडबा कुट्टी मशीनला विद्युत मोटर जोडली असल्याने चारा कापण्यासाठी खूप कमी वेळ लागतो.
  • खूप मोठा चारा अगदी कमी वेळेत कापता येतो.
  • चारा बारीक केल्याने जनावरांना खाण्यास सोपा जातो.
  • चाऱ्याची कमी जागेत साठवणूक करता येते.
  • नासाडी कमी होते.
    kadba kutti machine yojana 2023 form

कडबा कुट्टी मशीनची अर्ज प्रक्रिया मोफत

  1. कडबा कुट्टी मशीन वितरण योजना अंतर्गत अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  2. अर्ज हा पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करता येणार आहे.
  3. अर्ज ऑनलाईन केल्या नंतर कागदपत्रे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायची आहे.
  4. खाली दिलेल्या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करून घ्यावा.

कडबा कुट्टी मशीन योजने अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)


https://www.youtube.com/watch?v=WbkM-hacXlE

Leave a Comment