लाडकी बहीण योजनेच्या पैशातून उभा केला, मोठा व्यवसाय 10 दिवसांत एवढे कमावले? : Ladki bahin yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki bahin yojana : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून मिळालेल्या पैश्यातून थेट घुंगरू व्यवसाय सुरूवात केली . आणि येवढे कमावले. 

Ladki bahin yojana Maharashtra

मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेतून मिळालेल्या पैशातून कोणाच्या घरी गॅस सिलेंडर भागते, तर कोणाच्या घरी मुलाच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत होते, तर कोणी या पैशाची बचत करुन व्यवसाय उभा करण्याचा विचार करता येत.

तसेच एक महिला आपल्या डोकं लावून लाडकी बहीण योजनेच्या पैशातून एक व्यवसाय सुरू केला आहे, आणि ती त्या व्यवसायातून खूप चांगले पैसे सुद्धा कमवत आहे. 

मुंबईतल्या काळात चौकित परिसरात राहणाऱ्या प्रणाली कृष्णा बारड यात तरुणीने घुंगरू या व्यवसायातुन चांगले पैसे कमवायला लागले. विशेष म्हणजे गणेश उत्सवाच्या काही दिवसातच तिने या व्यवसायाच्या माध्यमातून  नाव करत पैसेही कमवले आहेत.

याची दखल घेत आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने या लाडक्या बहिणीच कौतुक करत. टीका करणारा विरोधकांना चांगलाच तोंडावर पाडलाय. 

आपल्या महाराष्ट्रातील राज्य सरकारने ऑगस्ट महिन्यात राखी पौर्णिमेच्या अगोदरच लाडक्या बहि‍णींच्या बँक खात्यात थेट 3000 रुपये जमा केले. आणि या पैशामुळे कुठे महिला भगिनींच्या घरचा भार थोडा का होईना हलका नक्कीच झालाय झाला. Ladki bahin yojana

त्याच बरोबर बऱ्याच जणांच्या घरी गणेशोत्सवाचा चांगला आनंद बघायला भेटला. कारण लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपयांचा फायदा, महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला, भरपूर झाला. 

मुंबईतील तरुणी प्रणाली कृष्णा बारड हिने लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशातून थेट घुंगरू व्यवसाय सुरू केला. आणि विशेष म्हणजे सोशल मीडियाचा व्यवसायासाठी योग्य वापर करत तिने त्याचा फायदा घेतला. 

आजकालचे नवयुग फक्त सोशल मीडिया वरती रील बघत असतात तर काही जिद्द चिकाटी असणारे तरुणी थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या व्यवसाय करत आहेत याचे एक उत्तम उदाहरण म्हणजेच आपल्या मुंबईतील प्रणाली बारड आहेत. 

प्रणालीने गणेश उत्सवाच्या दहा दिवसात सहा हजारहून अधिकची कमाई केली आहे त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहिण योजनेतून केलेली ही आर्थिक मदत प्रणालीच्या व्यवसायासाठी संजीवनी ठरल्याचे प्रणालीनं सांगितला आहे. 

त्याचबरोबर प्रणालीने हेसुद्धा सजेस्ट केला आहे की, ज्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत आहेत त्या महिला त्या पैशांचा उत्तम ठिकाणी युज करावा. Ladki bahin yojana 

आणि प्रणाली बारड हिची दखल खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आहेत आणि त्यासोबतच त्यांनी सुद्धा केला आहे विरोधकांसाठी. ट्विटमध्ये काय लिहिले चला पाहूयात. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ट्विट

पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना त्याची किंमत नसते. पण, सर्वसामान्य कुटुंबाला आणि आयुष्यात काहीतरी करू पाहणाऱ्या मंडळींना त्याचे मोल नेमके समजते. महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जाहीर झाल्यानंतर अनेकांनी त्यातून मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या रकमेची खिल्ली उडवली. 

१५०० रुपयांत काय होणार, असे प्रश्न विचारून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्याला मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या ओवाळणीचा सन्मान आणि किंमत माझ्या लाडक्या बहिणींना नेमकी उमगली. त्यामुळेच त्यांनी या योजनेला भरभरून प्रतिसाद दिला. याच रकमेचा वापर करून काय करता येऊ शकते, याचे उदाहरण आपल्यासमोर आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतून मिळालेल्या १५०० रुपयांतून काळाचौकीच्या प्रणाली बारट या बहिणीने गणेशोत्सव काळ लक्षात घेऊन एक छोटासा व्यवसाय केला आणि आज त्या १५०० रुपयातून मोठी कमाई करून दाखवली.Ladki bahin yojana

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, यानुसार आमच्या सरकाने राज्यातील बहिणींसाठी काही करण्याची इच्छाशक्ती दाखवली आणि बहिणींनीही त्याला सकारात्मक साथ दिली. आधीच्या सरकारच्या काळात दानतच नव्हती, त्यामुळेच त्यांना देण्यातील आनंद आणि समाधान कसे कळणार?

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : HDFC Scholarship 2024 apply : HDFC बँक देत आहे, विद्यार्थ्यांना 75 हजार रुपयाचे स्कॉलरशिप ! कोणते विद्यार्थी पात्र आहेत वाचा सविस्तर.

हे पण वाचा : Lek Ladki Yojana Maharashtra : जर तुमच्या घरात मुलगी असेल तर लेक लाडकी योजनेतून तब्बल १ लाखांची मदत वाचा सविस्तर ?

हे पण वाचा : How To Download PF Passbook : पी एफ खात्यात  किती पैसे आहेत हे कसं चेक करायचं आणि पीएफ पासबुक कसा डाऊनलोड करायचा ?

Leave a Comment