लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 | Lek Ladaki Yojana Maharashtra Budget 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Lek Ladaki Yojana Maharashtra Budget 2023 म्हणजे लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023

महाराष्ट्र राज्याचा महाअर्थसंकल्प 2023 आज सादर झाला.यामध्ये अनेक निर्णय लोकांच्या हितासाठी घेण्यात आले आहेत. यामध्ये सामान्य नागरिकांचा, शेतकऱ्यांचा, महिलांचा विचार करून काही निर्णय त्यांच्या हितासाठी घेण्यात आले आहेत. 

राज्याच्या अर्थसंकल्पात “लेक लाडकी” योजना नव्या स्वरूपात मांडण्यात आली असून त्याविषयी मोठी घोषणा करण्यात आली आहे. चल तर मग आपण आज या लेखात लेक लाडकी या योजना बद्दल जाणून घेऊयात. Lek Ladaki Yojana Maharashtra Budget

लेक लाडकी योजना 2023 हेतु | Lek Ladaki Yojana 2023

महाअर्थसंकल्प 2023 मध्ये लेक लाडकी ही योजना नव्या स्वरूपात सुरू केली गेली  आहे. या योजनेचा मुख्य हेतु मुलींचे सक्षमीकरण करणे हाच आहे. या अर्थसंकल्पात महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना  तिकीटामध्ये 50 टक्के सुट देण्याची घोषणा देखील केली आहे.

तसेच सध्याच्या अटीनुसार 15 वर्षापर्यंत महिलेला, पुरूष खरेदीदाराला घराची विक्री करता येत नाही. दरम्यान ही अट शिथील करून इतर सवलती देण्यात येणार आहे. महिला खरेदीदाराला घर खरेदी करताना 1 टक्का सवलत देण्यात आली आहे.Lek Ladaki Yojana Maharashtra Budget

लेक लाडकी योजना 2023 | Lek Ladaki Yojana 2023

महाराष्ट्र सरकार ने महा अर्थसंकल्पात 2023 मध्ये लेक लाडकी ही योजना नव्या स्वरूपात सुरू केली आहे. या अर्थसंकल्पात  मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात देण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या या नव्या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे. त्यानुसार मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर 5000 रुपये जमा केले जातील.

त्यानंतर चौथीत असताना 4000, सहावीत असताना 6000 आणि मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात 8000 रुपये जमा केले जातील. लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख मिळेल असे सांगितले आहे.Lek Ladaki Yojana Maharashtra Budget

लेक लाडकी योजना पात्रता 2023 | Eligibility for Lek Ladaki Yojana

  • पिवळे किंवा केशरी कार्ड असलेल्या कुटुंबातील मुलींनाच हा लाभ मिळू शकतो.

नवीन ‘लेक लाडकी’ योजना 2023 | New Lek Ladaki Yojana

  1. मुलीच्या जन्मानंतर मुलीला 5000 रुपये तिच्या खात्यात जमा केले जातील.
  2. जेव्हा ती पहिलीत असेल तेव्हा 4000 रुपये तिच्या खात्यात जमा केले जातील.
  3. जेव्हा ती सहावीत असेल तेव्हा 6000 रुपये तिच्या खात्यात जमा केले जातील.
  4. जेव्हा ती अकरावीत असेल तेव्हा 8000 रुपये तिच्या खात्यात जमा केले जातील.
  5. आणि जेव्हा मुलगी 18 वर्षांची होईल तेव्हा 75,000 रुपये  तिच्या खात्यात जमा केले जातील.
  6. मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात सुरू केली आहे.
  7. पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना हा लाभ घेता येणार आहे. Lek Ladaki Yojana Maharashtra 2023  

Lek Ladaki Yojana Maharashtra 2023 या बद्दल अजून काही माहिती हवी असेल तर कमेन्ट मध्ये विचारा.


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment