loan waiver list Maharashtra | उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा बघा काय आहे ते

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की loan waiver list Maharashtra म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा बघा काय आहे ते  त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

loan waiver list Maharashtra

शेतकरी मित्रांनो पीक कर्जमाफी: आपल्या महाराष्ट्रातील शिंदे सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे ज्यामुळे शेवटी बँकेच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल.कस ते बघयनासाठी शेवट पर्यंत नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे भू-विकास बँकांचे पीक कर्ज न भरलेले आहे, त्यांचे कर्ज राज्य सरकार माफ करेल.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

या कर्जमाफीमुळे राज्यातील ३४ हजार शेतकऱ्यांना मदत होणार आहे. या कर्जमाफीसाठी महाराष्ट्र सरकारने 964 कोटी रुपयांचा निधी अधिकृत केला आहे.loan waiver list Maharashtra

9 नोव्हेंबर 2022 रोजी प्रशासनाने यासंदर्भात निर्णय घेतला. आता हे कधी माफ होणार ह्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

मित्रांनो 2015 पासून राज्यातील भूविकास बँका बंद पडल्या आहेत. भूविकास बँकेकडून कृषी कर्ज घेतलेले शेतकरी मात्र अद्यापही थकबाकीदार आहेत.

आता शेतकर्‍यांना पीक कर्जाची परतफेड करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे भूविकास बँकेचे सर्व थकीत पीक कर्ज रद्द करण्याचा निर्णय शिंदे प्रशासनाने घेतला आहे. राज्यातील २९ जिल्हे या कर्जमाफीत समाविष्ट आहेत.

राज्यातील 34,000 शेतकऱ्यांकडे भूविकास बँकांचे पीक कर्ज थकीत होते, त्यामुळे ते किसान बँकेकडून नवीन पीक कर्ज घेऊ शकत नव्हते.

मात्र आता या कर्ज माफीनंतर त्या सर्व शेतकर्‍यांना बँकेकडून पीक कर्ज घेता येणार आहे. हे मात्र नक्की आहे .

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला loan waiver list Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

यादी पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment