LPG Gas Cylinder Price | गॅस सिलिंडरच्या किंमती घसरल्या सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट वाचा सविस्तर

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की LPG Gas Cylinder Price म्हणजे गॅस सिलिंडरच्या किंमती घसरल्या सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

LPG Gas Cylinder Price

मित्रांनो महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांसाठी एक खूप आनंदाची बातमी आहे. आताच महिन्याच्या सुरुवातीलाच गॅस सिलिंडरचे भाव कमी झाले आहेत.बघा किती कमी झाले आहेत.

तसेच गेल्या काही दिवसांपासून देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे आपण बगतच आहोत पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल आणि टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. हे आपल्याला माहितीच आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

अशातच, महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महिन्याच्या सुरूवातीलाच गॅस सिलिंडरचे भाव कमी झाले आहेत.LPG Gas Cylinder Price

मित्रांनो ऑगस्टाच्या पहिल्या तारखेला देशातील सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजीच्या किमती जाहीर केल्या आहेत.चला तर बघूयात

तसेच नवीन किमतीनुसार, व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर तब्बल १०० रुपयांची कमी करण्यात आले आहेत. हे मात्र नक्की तेल कंपन्यांच्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, तेल कंपन्यांनी केवळ व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत.

मित्रांनो पण घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती गॅस सिलिंडरचे दर जैसे थे आहेत. त्यात काहीही बादल नाही  

आणि सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमती बदलतात. गेल्या महिन्यात व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत बदल झाला होता.आणि आता ही बदल झाला आहे.

सिलिंडर किती रुपयांनी स्वस्त झाला बघा ?

मित्रांनो १ ऑगस्ट रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांनी कपात केली आहे. हे मात्र नक्की

आणि आता या कपातीनंतर देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत १,६८० रुपयांवर गेली आहे.

यापूर्वी, ४ जुलै २०२३ रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत किरकोळ रूपयांची वाढ करण्यात आली होती.मात्र आता

व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर किती बघा ?

मित्रांनो तसेच आता कोलकाता मध्ये, व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत १८९५.५० रुपयांवरून १८०२.५० रुपयांवर घसरली आहे. 

मुंबईत गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडर १७३३.५० रुपयांना मिळत होता. आता त्यात घसण झाली असून सिलिंडरची किंमत १६४० रुपये इतकी झाली आहे. LPG Gas Cylinder Price

तर चेन्नई मध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर १८५२.५० रुपयांना मिळत आहेत.

घरगुती गॅस सिलिंडरचा दर किती बघा ?

मित्रांनो एकीकडे गेल्या काही महिन्यांपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत सातत्याने बदल होत आहेत. हे आपल्याला माहितीच आहे

आणि त्याच वेळी, १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती बऱ्याच काळापासून स्थिर आहेत. हे मात्र नक्की  

या महिन्यातही घरगुती गॅसच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही. सरकारने १ मार्च २०२३ रोजी घरगुती गॅसच्या दरात ५० रुपयांची वाढ केली होती. तेव्हापासून दर स्थिर आहेत.आणि काहीही बदल झालेला नाही.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला LPG Gas Cylinder Price ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment