Lpg price in Maharashtra 2023 | खुशखबर LPG एलपीजी सिलेंडर किंमत घसरली नवीन किंमत बघा किती?

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Lpg price in Maharashtra 2023 म्हणजे खुशखबर LPG एलपीजी सिलेंडर किंमत घसरली नवीन किंमत बघा किती?  त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Lpg price in Maharashtra 2023

मित्रांनो पेट्रोलियम आणि तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत खूप मोठा बदल केला आहे.19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ₹171.50 ने कपात करण्यात आली आहे, अशी माहिती ANI news ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत आता ₹1856.50 असेल. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले.

मित्रांनो व्यावसायिकांना दिलासा देताना घरगुती स्वयंपाकाच्या सिलिंडरबाबत कुठलाही दिलासा मिळालेला नसून,घरगुती LPG सिलिंडरच्या किंमती मध्ये कुठलाही बदल सरकार कडून करण्यात आलेला नाही. आपल्या देशाची राजधानी दिल्लीत 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1,103 रुपये एवढी आहे.

व तसेच कोलकातामध्ये किंमत ही 1,129 रुपये असेल. मुंबई मध्ये घरगुती LPG सिलिंडरची किंमत ही 1102.50 रुपये आहे. चेन्नईमध्ये हे खरेदी करण्यासाठी आपल्याला जवळ जवळ 1118.50 रुपये द्यावे लागणार आहेत. वरील माहिती ही इंडियन ऑइलच्या संकेतस्थळावरून मिळालेली आहे.

मित्रांनो व्यावसायिक सिलिंडरच्या किमती गेल्या वर्षी 1 सप्टेंबरमध्ये गेल्या वेळी 91.50 रुपयांनी कमी झाल्या होत्या.1 ऑगस्ट 2022 रोजी देखील, व्यावसायिक LPG सिलिंडरच्या किमती ₹ 36 ने कमी केल्या होत्या. त्याआधी, 6 जुलै रोजी 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात प्रति युनिट 8.5 रुपये कपात करण्यात आली होती.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Lpg price in Maharashtra 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

घरगुती गॅस सिलेंडरची किंमत पाहण्यासाठी
येथे क्लिक करा


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment