Maha DBT Gov Subsidy 2023 | शेतकर्‍यांना कोणत्या कोणत्या योजनेत किती सबसिडी मिळते वाचा सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Maha DBT Gov Subsidy म्हणजे शेतकर्‍यांना कोणत्या कोणत्या योजनेत किती सबसिडी मिळते वाचा सविस्तर त्या साठी पूर्ण नक्की वाचा.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते

Maha DBT Gov Subsidy 

मित्रांनो आपले सरकार महाडीबीटी’ dbt Gov Subsidy हा महाराष्ट्र सरकारचा एक प्रमुख उपक्रम आहे, ज्याद्वारे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील उत्तम उत्पादनासाठी कृषी यंत्रे खरेदी करण्यासाठी डीबीटी सरकारी अनुदान दिले जाते.

त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेर करा.  

महाडीबीटी पोर्टलवर फक्त एक अर्ज सबमिट करून सरकारच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेता येईल.चला मग कस ते

शेतकरी मित्रांनो DBT सरकारी (Maha DBT Gov Subsidy) राज्य आणि केंद्र पुरस्कृत कृषी योजनांसाठी राज्य सरकारच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या वेबसाइटवर अर्ज करू शकतात. फक्त आम्ही सांगतो तसं स्टेप फॉलो करा.

अधिक तपशिलांसाठी शेतकर्‍यांनी कृषी विभागा मार्फत त्यांच्या तालुक्यातील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय किंवा कृषी डीबीटी गाव सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना – या योजनेअंतर्गत ठिबक संच, तुषार संच 45 टक्के आणि 55 टक्के अनुदान दराने प्रदान केले जातात. 

कृषी यांत्रिकीकरण उप मोहिमेंतर्गत ट्रॅक्टर व इतर उपकरणे व यंत्रांच्या खरेदीवर 40 टक्के ते 60 टक्के अनुदान दिले जाते.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत यांत्रिकीकरण, विहिरी, कांदा लागवड, संरक्षित शेतीसाठी 40 टक्के ते 60 टक्के अनुदान दिले जाते.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या (डाळी, कडधान्ये, कापूस) या योजनेअंतर्गत बियाणे, यंत्रसामग्री आणि उपकरणे खरेदीवर ५० टक्के अनुदान दिले जाते.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन प्रणालीच्या खरेदीवर २५ टक्के आणि ३० टक्के अनुदान दिले जाते.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कांदाचाळ, पॅक हाऊसस, पॉलीहाऊस, शेडनेट हाऊस, फार्म लाइनिंगच्या कामांवर 50 टक्के अनुदान दिले जाते.

भाऊसाहेब फुंडकर बाग लागवड योजनेंतर्गत संत्रा, आंबा, डाळिंब, शोभेच्या फुलांवर 100 टक्के अनुदान दिले जाते.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Maha DBT Gov Subsidy  ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment