MahaGenco Recruitment | 8 वी पास उमेदवारांना Job ची संधी फी नाही लगेच करा अर्ज मोबाइल वर्ण

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की MahaGenco Recruitment म्हणजे 8 वी पास उमेदवारांना Job ची संधी फी नाही लगेच करा अर्ज मोबाइल वर्ण त्या साठी पूर्ण नक्की वाचा.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन भरती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही नवीन भरती कोणती आहे ते.


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


मित्रांनो जॉब ची गरज तर सांगल्याच असते पण कोणाला जॉब भेटत नाहीत तर कोणाला दुसरे प्रॉब्लेम असतात पण तुम्ही आता टेंशन नाही घेयच. आम्ही तुमच्या साथी नवीन भारती बदल माहिती देणार आहोत त्या साठी शेवट पर्यंत नक्की वाचा आणि शेर करा.

फक्त 8 वी पास असलेल्या परंतु सरकारी नोकरी मिळावी अशी इच्छा असणार्‍या उमेदवारांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ मर्यादित, रायगड (MahaGenco Recruitment) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. MahaGenco Recruitment

या भरती अंतर्गत वायरमन, वेल्डर पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.माहिती शेवट पर्यंत नक्की वाचा.

  • संस्था : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ मर्यादित, रायगड
  • पद संख्या : 4 पदे
  • मिळणारे वेतन : 5,000/- रुपये ते 8,050/- रुपये दरमहा
  • नोकरी करण्याचे ठिकाण : रायगड
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच जाहीर होईल
  • परीक्षा फी : फी नाही
  • पदाचे नाव आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता MahaGenco Recruitment
  • वायरमन / Wireman – 02 पदे – उमेदवार 8 वी पास असणे आवश्यक आहे.
  • वेल्डर / Welder (Gas And Electric) – 02 पदे – उमेदवार 8 वी पास असणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा

वायरमन : येथे क्लिक करा

वेल्डर : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment