मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की traffic rules 2023 म्हणजे 1मे पासून नवीन नियम लगेच बघा नाही तर 2000 रुपयांचा दंड होणार जाणून घ्या नवीन नियम त्या साठी पूर्ण नक्की वाचा.
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन नियम आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्या तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही नवीन नियम आहे ते.
traffic rules 2023
मित्रांनो आपण पुणे मुंबई अश्या मोठ्या शहरं मध्ये राहत असाल तर तुम्हाला नक्की तितले रुल्स फोल्लो कराव लागत वाहतुकीचे अनेक नियम आहेत, ज्यांची आपलायला माहिती नसते अनेकदा. त्यामुळे त्यांना आर्थिक दंड सोसावा लागत आहे. खूप मोठा तुम्हालाही जर आता तुमचे आर्थिक नुकसान टाळायचे असेल तर ही बातमी तुम्ही नक्की वाचा.आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा . त्याच्या तरी नक्की फायदा होईल.
खरे तर हेल्मेट न घालणे हा नियम मोडण्यात आधीपासून सामील होता, मात्र आता हेल्मेट नीट न घालणे देखील वाहतुकीच्या नियमात समाविष्ट करण्यात आले आहे. एवढेच नाही तर वाहतूक पोलिस यासाठी १००० ते २००० रुपयांपर्यंतची चलनही काढत आहेत.माहिती शेवट पर्यंत नक्की वाचा. traffic rules 2023
मात्र, हा नियम त्यांना माहीत असूनही अनेक लोक हेल्मेट अजिबात घालत नाहीत. किंवा हेल्मेट घालताना चुका होतात. अशा परिस्थिती मध्ये आम्ही तुम्हाला हे सांगतो कि हेल्मेट योग्य प्रकारे कसे घालावे जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहू शकाल आणि चालान टाळता येईल.
हेल्मेट कसे घालावे बघा नक्की ?
मित्रांनो दुचाकी चालवण्यापूर्वी किंवा त्याआधी हेल्मेट घालणे खूप महत्वाचे आहे. जेणेकरून अपघातादरम्यान तुमच्या डोक्याला बिलकुल दुखापत होणार नाही. बहुतांश अपघातांमध्ये डोक्याला मार लागल्याने लोकांचा मृत्यू होतो.हे पण तेवडच खरं आहे मित्रांनो काळजी ह्या आणि हेलमेट नीट घाला. traffic rules 2023
अशा स्थितीत जेव्हाही तुम्ही हेल्मेट घालाल तेव्हा ते तुमच्या डोक्यावर नीट बसले पाहिजे (properly) हे लक्षात ठेवा. हेल्मेट घातल्यानंतर पट्टी लावायला विसरू नका. अनेक वेळा लोक केवळ चलन टाळण्यासाठी हेल्मेट वापरतात.अस नका करू मित्रांनो तुमचं जीव पण तेवडाच महत्त्वाचा आहे तुमच्या घरच्या साठी . आपल्या घरच्या साठी तरी हेलमेट घाला आणि काळजी घ्याल .
आता 2000 रूपयांचे चलन कश्या साठी मग ?
मित्रांनो भारत सरकारने 1998 च्या मोटार वाहन कायद्यात सुधारणा केली आहे. ज्यामध्ये दुचाकी स्वारांना हेल्मेट न घातल्यास किंवा योग्य प्रकारे हेल्मेट न घातल्यास 2 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. म्हणजेच आता दुचाकी वाल्याने हेल्मेट घातले असेल, पण ते जर उघडे असेल, तर त्याला एक हजार रुपयाचा दंड जाहीर होणार आहे.
जरी तुम्ही हेल्मेट घातलं (Traffic Rules) असेल आणि डोक्याचा पट्टा घट्ट नसेल तरीही तुम्हाला 1000 रुपये दंड आकारला जाईल. हे सर्व पाहता आता हेल्मेट पूर्णपणे नीट घालावे लागणार आहे.
त्या साठी काळजी घ्याल आणि दंड पासून वाचा. आणि ही माहिती आपल्या मित्राला नक्की शेर करा.
हेल्मेटवर आयएसआय चिन्ह असावे लागते ?
मित्रांनो हेल्मेटवर BSI (भारतीय मानक ब्यूरो ISI) चिन्ह नसल्यास, तुम्हाला ₹1,000 दंड आकारला जाऊ शकतो. म्हणजेच आता बाईक-स्कूटर चालवताना तुम्हाला आयएसआय मार्क असलेलेच हेल्मेट घालावे लागणार आहे .
म्हणजेच बाईक-स्कूटर चालवताना आयएसआय मार्क असलेले हेल्मेट आता तुम्हाला घालावे लागते.त्या आधीच हेलमेट घेताना नीट बघून घ्याल मग काही प्रॉब्लेम होणार नाही.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला traffic rules 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)