महाराष्ट्र नगरपरिषद मेगाभरती 2023 | Maharashtra Nagar Palika Bharti 2023

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Maharashtra Nagar Palika Bharti 2023 म्हणजे महाराष्ट्र नगरपरिषद मेगाभरती 2023  त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Maharashtra Nagar Palika Bharti 2023

मित्रांनो महाराष्ट्र राज्य प्रशासन संचालनालयामार्फत स्थापत्य अभियंता गट-क, विद्युत अभियंता गट-क, संगणक अभियंता गट-क, पाणी पुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता

अभियंता गट-क, लेखापरीक्षक/लेखापाल गट-क, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट-क, अग्निशमन अधिकारी गट-क, स्वच्छता निरीक्षक गट-क इ.  Maharashtra Nagar Palika Bharti 2023

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

तसेच मित्रांनो पदांच्या 1782 जागांसाठी महाराष्ट्र नगरपरिषद राज्य सेवा गट-क परीक्षा 2023/  महाराष्ट्र नगरपालिका सरळ सेवा भरती 2023 जाहीर झाली आहे.

तर मित्रांनो सगळ्यांनी नक्की अर्ज करा लवकर आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

पदानुसार शैक्षणिक दृष्टीने पात्र उमेदवारांनी शेवट तारीख 20 ऑगस्ट 2023 च्या आत नगरपरिषद अधिकृत वेबसाईट mahadma.maharashtra.gov.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. 

मित्रांनो अधिक माहितीसाठी आम्ही तुम्हाला खाली दिलेली PDF जाहिरात दिलेली आहे नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 Details
Department
Name
NagarPalika
Recruitment
Name
Nagarpalika
Bharti 2023
Total
Vacancy
1782
Educational
Qualification
Graduate/
Ms-CIT
Age Limit21 to 38
Apply
Last Date
20 August 2023
FeeOpen- ₹1000
Backward- ₹900
Job
Location
Maharashtra
Apply
Mode
Online

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 Educational Qualification

1) स्थापत्य अभियंता गट-क:
    i) सिव्हिल इंजिनियरिंग डिप्लोमा
    ii) MS-CIT किंवा सम तुल्य
2) विद्युत अभियंता, गट-क:
     i) इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग डिप्लोमा
     ii) MS-CIT किंवा सम तुल्य
3) संगणक अभियंता,गट-क:
    i) इलेक्ट्रिकला इंजिनियरिंग डिप्लोमा
    ii) MS-CIT किंवा सम तुल्य
4) पाणी पुरवठा जलनिस्सारण व
     स्वच्छता अभियंता, गट-क
:
    i) मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनियरिंग डिप्लोमा  
    ii) MS-CIT किंवा सम तुल्य
5) लेखापरीक्षक/लेखापाल,गट-क:
    i) B.Com  ii) MS-CIT किंवा सम तुल्य
6) कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, गट-क:
     i) कोणत्याही शाखेतील पदवी
     ii) MS-CIT किंवा सम तुल्य
7) अग्निशमन अधिकारी, गट-क:
i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूर मधून  उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम  उत्तीर्ण iii) MS-CIT किंवा सम तुल्य
8) स्वच्छता निरीक्षक, गट-क:
      i) कोणत्याही शाखेतील पदवी
      ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा
 Maharashtra Nagar Palika Bharti 2023

महाराष्ट्र नगर पालिका भरती 2023 शेवट तारीख

20 ऑगस्ट 2023

नगर परिषद भरती 2023 वयाची अट

21 ते 38 वर्षात

नगर पालिका भरती 2023 परीक्षा शुल्क

खुला प्रवर्ग- ₹1000/- [अराखीव प्रवर्ग: ₹900/- माजी सैनिक: फी नाही]

Maharashtra Nagar Parishad Notification PDF

जाहिरात पहा

Official website

Online Application

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला  Maharashtra Nagar Palika Bharti 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: How to check Vehicle Owner Details 2023 | बापरे वाहनाच्या नंबर प्लेटवरून वाहन मालकाचे नाव पहा आपल्या मोबाइल वर्ण )

Leave a Comment