Maharashtra rain news: आता महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांना झोडपणार
Maharashtra rain news
सध्या बंगालच्या उपसागरात मिचौंग चक्रीवादळ दाबाच्या पट्ट्याचं तीव्र दाब क्षेत्रात रूपांतर झालं आहे. त्यामुळे त्याचे आता मिचॉन्ग चक्रीवादळात रूपांतर झालं आहे.
त्यामुळे ५ डिसेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत देशभरात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
या चक्रीवादळाचा वेग ताशी १०० किलोमीटरपर्यंत असल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.त्या मुळे आता महाराष्ट्र सुद्धा आता मुसळधार पाऊस पडेल.
त्यामुळे महाराष्ट्र च्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण असल्याने थोडीफार थंडी जाणवत आहे. त्यामुळे शेतीची कामे पुढे ढकलण्याचा सल्ला केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने दिला आहे.
सध्या बंगालच्या उपसागरातील तीव्र कमीदाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या आठवड्यात विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा फटका थोडाफार बसला होता. आता परत एकदा विदर्भात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
(हे पण वाचा: आधार कार्ड वरचे पहिले आठ नंबर hide असलेले आधार कार्ड कस download करायच | How To Download Masked Aadhaar )
त्या मुळे शेतकर्यांना विनती आहे आपले कामे लवकर करून घावे नाही पावसाचा पटका आपल्या पिकाला नक्की बसेल.
महाराष्ट्रातील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात, तर विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.
याशिवाय काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊसही पडेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. Maharashtra rain news
आपले देशयात आलेल्या मिचौंग चक्रीवादळामुळे केंद्र आणि राज्य सरकार खूप सतर्क झाले आहेत. आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राज्यातील १२ जिल्हा प्रशासनसोबत बैठक घेत खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
आणि आता मिचौंग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू किनारपट्टी आणि आंध्र प्रदेशात भारतीय हवामान विभागाने ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे.
तर IMD कडून तामिळनाडूमधील उत्तर किनारपट्टी, पुद्दुचेरी आणि कराईकल येथे अती मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दक्षिण आणि पूर्व भारतातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Maharashtra rain news ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा: क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )