Farmer Success Stories | एका शेतकर्‍याने पेरूचं उत्पन्न घेयुन तीन एकरात तब्बल 24 लाख रुपये कमवले

Farmer Success Stories: धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांने तीन एकरात तब्बल 24 लाख रुपयांच्या पेरूचं उत्पादन घेतलं आहे.

Maharashtra Farmer Success Stories

आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी दिवस रात्र मेहनत करत असतात आपल्या शेतात परंतु त्यांना कधी कधी निसरग साथ देत नाही तर कधी बाजार भाव.

तरी पण आपले शेतकरी मेहनत करत असतात , कारण आज उद्या नक्की संगळ चांगली होईल. शेतकरी मंडल की खूप सार्‍या प्रॉब्लेम ला सामोरे जावे लागते . ह्या संगळ्यांना प्रॉब्लेम सॉल्व करून एक शेतकरी तीन एकरात तब्बल 24 लाख रुपये कामावले .

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

महाराष्ट्रातील दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील एका शिक्षक असलेल्या शेतकऱ्यांने तीन एकरात तब्बल 24 लाख रुपयांच्या पेरूचं उत्पादन घेतलं आहे.

धाराशिव जिल्ह्यातील वाघोली येथील शेतकरी राजेंद्र मगर शिक्षक म्हणून सेवा बजावतात. त्या बरोबरच सुटीत ते शेतीत नवनवे प्रयोग करत असतात.

राजेंद्र मगर म्हणाले की हे तूर सोया वगरे करून करून ते कंटाळून गेले आणि त्यांना काहीतरी नवीन करायचं होत शेता मध्ये त्या मुळे त्यांनी पेरु लावणायचा निर्णय घेतला आणि लावला. Farmer Success Stories

नंतर राजेंद्र मगर यांनी अडीच वर्षापूर्वी येथील एका शेतकऱ्याकडे व्हीएनआर (VNR) जातीच्या पेरूची बाग पाहिली. त्यांना ही बाग खूप आवडली आणि त्यांनी पेरू लागवडीतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे पाहून त्यांनी रायपूर (छत्तीसगड) येथून दीड हजार रोपे मागवले आपल्या शेतात लावण्यासाठी.

यावेळी मगर यांनी तीन एकर शेतामध्ये 1475 रोपं लावली आपल्या शेतात. यावेळी त्यांना एका रोपसाठी 200 रुपये खर्च आला आपल्या शेतात आणे पर्यन्त चा खर्च.

आपल्या शेतातल्या ठिबकमधून प्रत्येक सात दिवसाला औषधी देण्यात आली ड्रिप दोरे. आणि सोबतच झाडांवर फवारणी करण्यात आली. या सर्वांसाठी मगर यांनी एक वेळापत्रक तयार करण्यात आला होता.

त्या वेळापत्रक प्रमाणेच कामे करायच ते आणि त्यांच्या झाडांना लागणाऱ्या फळांचं वजन वाढल्यास ते वजन सहन करणार नाही झाड म्हणून त्यांनी यासाठी लोखंडी पाईपलावून फाउंडेशन केले. यासाठी त्यांना 5 लाखांचा खर्च आला.

त्यानंतर मगर याने मे 2023 मध्ये त्यांनी फळ लागवडीसाठी छाटणी केली आणि 15 ऑक्टोबरपासून फळधारणेला सुरुवात झाली. आणि ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत तीन एकरात 33 टन फळांतून 24 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

राजेंद्र मगर यांचे पेरू सांगली येथील व्यापाऱ्यामार्फत केरळच्या बाजारपेठेत विक्रीस गेले आहेत. त्यामुळे त्या व्यापाऱ्याकडून पेरूला 70 रुपये भाव मिळाला आहे.त्यामुळे एवढ पैसे झालेत.

(हे पण वाचा: Maharashtra rain news | महाराष्ट्रात पुढील 12 तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता या जिल्ह्यांना झोडपणार )

सध्या बाजारात पेरूचे दर उतरल्याने 35 ते 40 रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे तो माल स्थानिक बाजारपेठेत विक्री केला जात असून, त्यातूनही जवळपास एक लाखाचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा मगर यांना आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Farmer Success Stories ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर आपल्या शेतकरी मित्राला नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा: क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

Leave a Comment