How To Download Masked Aadhaar: Masked Aadhaar कसे डाऊनलोड कराल? आणि त्याचे फायदे काय आहेत वाचा सविस्तर .
How To Download Masked Aadhaar in Marathi
What Is Masked Aadhaar?
आज काल आपल्याला तर माहितीच आहे की आधार कार्ड चा उपयोग कुठे कुठे होतो ते आता तर सिम कार्ड पासून ते प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारचा वापर केला जातो.
जर अश्या मध्ये जर आपल्या आधार कार्ड चा नंबर फसवणूक (Fraud People) करणाऱ्यांच्या हाती लागला तर तुमची अनेक महत्त्वाची माहिती लीक होण्याचा खूप धोका वाढतो.
यामुळेच आपल्याला तज्ज्ञ लोक सहसा सल्ला देतात की कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मास्क आधार वापरणे खूप म्हणजे खूप चांगले आहे.
आणि मास्क आधारचा फायदा म्हणजे तुमच्या आधारचे पहिले आठ अंक त्यात लवपवलेले असतात. तसेच अडड्रेससारखी महत्त्वाची माहितीही पूर्णपणे गुप्त राहते.त्या मुळे आपल्याला काहीही प्रॉब्लेम होणार नाही. हे मात्र नक्की
तज्ज्ञ च्या मते मास्क आधार (Masked Aadhaar) पूर्णपणे वैध आहे आणि तुम्ही ते कोणत्याही सरकारी किंवा गैर-सरकारी ठिकाणी वापरू शकता.
परंतु तुम्ही हे लक्षात ठेवा की म्हणजे बँका, इन्शुरन्स किंवा इतर अशा ठिकाणी जेथे संपूर्ण आधार क्रमांक आवश्यक आहे, तेथे मास्क आधार कार्य करणार नाही हे मात्र लक्षात ठेवा.
आपल्या भारतात आधार जारी करणारी सरकारी संस्था, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, मास्क आधार तुम्हाला डाउनलोड केलेल्या ई-आधारमध्ये तुमचा आधार क्रमांक मास्क करण्याचा पर्याय देतो.
आणि मास्क आधारमध्ये, तुमच्या आधार क्रमांकाचे पहिले 8 अंक लपलेले असतात आणि फक्त शेवटचे चार अंक दिसतात.त्या मुळे तुम्हाला कुठे फ्रौड होणार नाही हे मात्र नक्की .
(हे पण वाचा: Tata Punch EV feature | टाटा पंच एकदा चार्ज केल तर ३०० किमी प्रयन्त चालते बघा डिझाइन आणि फिचर्स )
Masked Aadhaar डाउनलोड कसा करायचा?
- सर्वात पहिले तुम्ही UIDAI वेबसाइटवर जाऊन तुम्ही मास्क आधार सहजपणे डाउनलोड करू शकता.
- यासाठी सर्वप्रथम तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
- आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक किंवा व्हर्च्युअल आयडी टाकावा लागेल आणि OTP वर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला एक पर्याय दिसेल, जिथे तुम्हाला मास्क बेस करायचा आहे का असे विचारले जाईल. यानंतर OTP टाका.
- आता तुम्हाला Verify आणि Download वर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्ही मास्क बेस डाउनलोड कराल.
अश्या पद्धतीने तुम्ही Masked Aadhaar डाऊनलोड करू शकता.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला How To Download Masked Aadhaar ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा: क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )