प्रत्येकाने एका दिवसात किती साखर खावी? वाचा सविस्तर | sugar intake for weight loss

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की sugar intake for weight loss म्हणजे प्रत्येकाने एका दिवसात किती साखर खावी? वाचा सविस्तर त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

sugar intake for weight loss

मित्रांनो आपल्याला खाण्याच्या चांगल्या सवयी लावताना आपण नकळत कुठे तरी काही गोष्टी, काही खाद्यपदार्थ सोडून देतो. थोडक्यात, या पदार्थांकडे खलनायक म्हणून पाहिले जाते. हे कितपत योग्य आहे? हे आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

गेल्या बराच दिवसांपासून प्रत्येकजण आरोग्याबाबत जागरूक असल्याचे आपल्याला दिसून  येत आहे. वजन वाढण्यापासून ते शरीरातील किरकोळ बदलांपर्यंत प्रत्येक गोष्टीत चिंतेची गोष्ट असते आणि त्यात काहीही गैर नाही.

होय, पण तुम्ही आरोग्याबाबत जागरूक लोक योग्य मार्गावर आहात का? एकदा खात्री करून घ्या. कारण, इथेच अनेक चुका होतात.मग त्याचे खूप लुसकान आपल्याला भोगावे लागते.sugar intake for weight loss

मित्रांनो सोशल मिडिया आणि इंटरनेट वर उपलब्ध असलेली माहिती आणि त्यामुळे घेतलेले निर्णय अनेकदा आवश्यक नसतात. हे आपल्या सगळ्यांना चांगलाच माहिती आहे. पण, या तांत्रिक भीतीमुळे हे निर्णय अनिच्छेने घेतले जातात.

तांदूळ आणि साखर सहसा या निर्णयांचा बळी आहे. तुम्ही असा निर्णय घेतला आहे का? तर आता जाणून घ्या पोषणतज्ञ काय म्हणतात. त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.


आताच थोड्या दिवसा खाली एक सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट (रुजुता दिवेकर) ने अनेक गैरसमज दूर करणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जिथे ती साखरेबद्दल बोलताना दिसत आहे. साखरेमुळे वजन वाढणे, त्वचारोग आणि कर्करोग होतो असे भरपूर गोसती बदल आपण सतत ऐकत असतो. मधुमेहही मागे नाही, असे सांगून रुजुताने अशा लोकांचाही उल्लेख केला जे चहा-कॉफीमधून साखर घेत नाहीत किंवा जे साखरेला पर्याय शोधत आहेत.

विज्ञान काय म्हणते बघा पुढील प्रमाणे

मित्रांनो आताच थोड्या दिवसा खाली जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या निरीक्षणाचा संदर्भ देत, त्यांनी साखरेच्या पर्यायासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा पुनरुच्चार केला. त्यांनी नोंदवले की या पर्यायी पद्धतींचा वापर करून वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत मदत झाली नाही. यावेळी त्यांनी या निवडींमधून पुन्हा आजारांचा धोका मांडला.

डब्ल्यूएचओचा संदर्भ देत त्यांनी असे आवाहन केले की जे लोक आंबे किंवा इतर फळे खाणे त्यांच्या गोडव्यामुळे बंद करत आहेत त्यांनी कृपया तसे करू नका.sugar intake for weight loss

हंगामी फळे खा. दैनंदिन आहारातील साखरेचे प्रमाण कमी करा. सांख्यिकीयदृष्ट्या, ही रक्कम तुमच्या दैनंदिन उष्मांकाच्या 10 टक्के इतकी असावी. थोडक्यात, तुम्ही दिवसातून 6 ते 12 चमचे साखर खात असाल, तिने येथे स्पष्ट केले.

मित्रांनो थोडक्यात सांगयच झाल तर , त्यांच्या मते, घरगुती गोड खाताना नाक मुरडण्यांची गरज नाही. त्याऐवजी रेडिमेड केचप, ज्यूस, कुकीज, चॉकलेट, बिस्किटे यांचे सेवन बंद करा. तुमच्या शरीराला नैसर्गिकरित्या वेगवेगळ्या पदार्थांमधून मिळणारी साखर खाणे थांबवू नका. त्यामुळे चुकीच्या सवयी लावून स्वतःची फसवणूक करण्यापेक्षा निरोगी आयुष्याकडे वाटचाल करा.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला sugar intake for weight loss ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment