Mahindra Electric Car | दिवाळीचा बंपर धमाका महिंद्राच्या ‘या’ कारवर भरघोस सूट SUV कारवर मिळतेय लाखोची शूट

Mahindra Electric Car: या दिवाळीत नवीन जबरदस्त कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर महिंद्राच्या ‘या’ कारवर भरघोस सूट

Diwali Festive Offers on Electric Cars 2023

आता 2023 च्या दिवाळी सणासाठी फक्त काही दिवस उरले आहेत. अशा स्थितीत, जर तुम्ही यंदा दिवाळीत नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप खास आहे आहे.

कारण आता काही कंपनींनी त्यांच्या नव्या ग्राहकांसाठी एक उत्तम संधी आणली आहे.म्हणजे खूप सारे ऑफर आणले आहेत.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

यंदाच्या दिवाळी सणाच्या वेळी तुमची दिवाळी गोड करण्यासाठी आपल्या देशयातील मंहिद्रा कंपनीनेही एक चांगली ऑफर आणली आहे.

मंहिद्रा कंपनी ने आपली इलेक्ट्रिक SUV,XUV400 वर मोठी सूट दिलीय. ही सवलत ग्राहकांना रोख सवलत आणि अधिकृत अॅक्सेसरीजच्या स्वरूपात दिली जाईल. कंपनी या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या विविध व्हेरियंटवर १.५ लाख ते ३.५ लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे.त्यमुळे आता तुमचं नक्की ह्या मध्ये फायदा होईल.

आणि आता या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या टॉप ईएल मॉडेलवर सर्वाधिक ३.५ लाख रुपयांची सूट दिली जातेय. तर बेस मॉडेलवर १.५ लाख रुपयांपर्यंतची रोख सूट मिळणार आहे हे मात्र नक्की. Mahindra Electric Car

या कारची किंमत ४ लाख सुरुवात होते. Nexon EV प्रमाणे, तुम्ही Mahindra XUV400 दोन बॅटरी पॅक मॉडेल्समध्ये खरेदी करू शकता.

Mahindra Electric Car Specifications

श्रेणीएका श्रेणीत 450+ किमी
बॅटरीAC आणि DC दोन्ही चार्जिंग सॉकेटसह 39.6 kWh
मोटार147 HP पॉवर, 310nm टॉर्क IP67 प्रमाणित
प्रवेग0-100 मध्ये 8.3 से
चार्जिंग वेळDC 1 तास अंदाजे आणि AC
चाकाचा आकार16″ समोर आणि मागील
ब्रेक्ससमोर: डिस्क आणि मागील: डिस्क
लांबी४.२ मी
बॅकस्पेस378 लिटर + 60/40 स्प्लिट
तंत्रज्ञान फ्रंट-व्हील एक्सल कार
ग्राउंड क्लिअरन्स190 MM
पाणी आणि धूळरोधकहोय
रंगतांबे फिनिशिंगसह पांढरा, निळा आणि काळा
चार्जिंग पोर्ट्ससमोर डावी बाजू
पार्किंग कॅमेरादोन पार्किंग सेन्सर्ससह होय
सर्वोच्च वेग180KM/H

Mahindra XUV400 किंमत

इलेक्ट्रिक महिंद्रा XUV400 EV ची किंमत 15.99 लाख एक्स-शोरूममध्ये लॉन्च करण्यात आली आहे.

Mahindra XUV400 चार्जिंग वेळ किती?

तसे बगितल तर महिंद्रा XUV400 EV 7.2 kW/32A चार्जरला अंदाजे 6 तास आणि 30 मिनिटे लागतात असे कंपनीचा दावा आहे, तर 3.3 kW/16A चार्जरला अंदाजे 13 तास आणि 30 मिनिटे लागतात. Mahindra Electric Car

Mahindra XUV400 गाडीला lights किती आहेत?

आता या महिंद्र XUV 400 मध्ये दोन्ही बाजूंना विविध प्रकारचे दिवे आहेत म्हणजे (LED दिवस आणि रात्र चालणारा प्रकाश, नियमित आणि प्रोजेक्टर उच्च बीम आणि सामान्य बल्ब इंडिकेटर).

आणि त्या सोबत एक सामान्य ब्रेक लाईट, तसेच मागील मोठ्या प्रमाणात लाल पांढरा टेल लाइट हे आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Mahindra Electric Car ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

Leave a Comment