बँकला आधार कार्ड लिंक केल्यावर एवढ्या दिवसांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात ? Majhi Ladki Bahin Yojana batmi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana batmi : तुमचे सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नसतील किंवा तुम्ही बँकेला आधार लिंक आत्ताच केला असाल. तर त्यानंतर किती दिवसाने लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात? 

महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजने मध्ये पात्र असणाऱ्या महिलांच्या अकाउंटला सरकार ने पैसे जमा केले आहेत. ्यातील बर्‍याच महिलांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नव्हतं त्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे येत नव्हते.

आणि काही बर्‍याच महिलांनी आत्ता बँक ला लिंक करत आहेत आधार कार्ड पण तुम्ही जेव्हा आधार कार्ड लिंक करता बँकला त्यानंतर ते अपडेट 48 तासानंतर होतं.

जेव्हा ते अपडेट पूर्ण होईल त्यानंतर तुमच्या अकाउंट ला नक्कीच लेक लाडकी योजनेचे पैसे येऊन जातील. 

त्याचबरोबर आता 5 ऑक्टोबर पासून लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रित 3000 हजार रुपये पात्र महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात झाले आहे.

आणि ज्या महिलांचे अर्ज जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मंजूर झाले होते पण अध्यापही त्यांच्या बँक खात्यात एकही रुपये जमा झाला नसेल अशा महिलांच्या बँक खात्यात आता सरकारकडून जुलै ते नोव्हेंबर असे 5 महिन्याचे एकूण ७५०० रुपये नक्कीच जमा होतील थोड्या दिवसांमध्ये त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. 

आणि जर तुमचे आजपर्यंत लाडकी बहीण योजनेचे कोणतेच हफ्त्याचे पैसे आले नसतील तर तुम्ही नक्की एकदा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म चेक करा की तुमचा फॉर्म अप्रू झालाय का किंवा काही प्रॉब्लेम आहेत का त्याच बरोबर तुमच्या बँकेला तुमचा आधार कार्ड लिंक आहे का हेसुद्धा नक्कीच चेक करा.

आणि जर नसेल तर बँकेला त्वरित आधार कार्ड लिंक करा त्यानंतरच तुमच्या अकाउंटला पैसे पडणार आहेत. Majhi Ladki Bahin Yojana batmi

बँकला आधार कार्ड लिंक केल्यावर एवढ्या दिवसांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात Majhi Ladki Bahin Yojana batmi

मित्रानो बँक ला आधार कार्ड लिंक केल्यावर त्या प्रोसेसला 48 तास किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा लागू शकतात तुम्ही ४८ तासा नंतर चेक करू शकता की, तुमच्या बँकला आधार कार्ड लिंक झाला आहे की नाही.

जर लिंक झाला असेल तर तुम्हाला तिथे दिसून जाईल की, तुमचा बँकेला आधार कार्ड लिंक झाला आहे. मग या नंतर डीबीटीद्वारे पैसे जमा करताना तुमच्या आधार कार्डची जे बँक खाते आहे त्या बँक खात्यावर पैसे जमा केले जातात.

आणि तुम्ही जेव्हा बँक खात्याची आधार कार्ड लिंक झाल्या नंतर तीन दिवसांनी बँक खात्यात लाडके बहिण योजनेचे पैसे मात्र नक्की जमा होतात. Majhi Ladki Bahin Yojana batmi

आणि हा सर्वात महत्वाची गोष्ट हे लक्षात ठेवा की जेव्हा लाडकी बहिण योजनेच्या हप्ता चे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू असते तेव्हाच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. 

जर समजा आपल्या महाराष्ट्र सरकारकडून लाडके बहीण योजनेचे पैसे 5 ऑक्टोंबर ते 10 ऑक्टोंबर दरम्यान हप्ता जमा होणारा असेल तर, तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यासाठी 10 ऑक्टोबर पूर्वी तुमच्या बँक खाते आधार कार्डची लिंक असणे किंवा तुम्ही ते दहा तारखेच्या अगोदर करून घेणे बंधनकारक आहे.

आणि जर तुम्ही 10 तारखेचा नंतर बँकेला आधार कार्ड लिंक केला तर ते पुढच्या महिन्यात जेव्हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता येतो त्याबरोबर तुमचे पैसे तुमच्या अकाउंट ला जमा होतात.

जर तुम्हाला याच महिन्या मध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा हो असं वाटत असेल तर 10 ऑक्टोबरच्या अगोदर बँकेला आधार कार्डची लिंक करून घ्या तरच तुमच्या अकाउंटला या महिन्याचा हप्ता, नक्की पडेल .

मित्रांनो Majhi Ladki Bahin Yojana batmi हे खूप महत्त्वाची माहिती आहे आपल्या जवळचा मित्रांना आणि आपल्या फॅमिली मधील लोकांना नक्की शेअर करा ज्या लोकांनी आजपर्यंत लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला नसेल अशांना सुद्धा नक्की ही माहिती शेअर करा.

हे पण वाचा : आता सरकार देत आहे,या लोकांना मोफत भांडी संच,लाभ कोणाला मिळणार जाणून घ्या सविस्तर Kamgar Bhandi Yojana 2024

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

डिस्क्लेमर: येथे दिलेल्या बातम्या आणि माहिती विविध इंटरनेट श्रोतांकडून गोळा करून प्रस्तुत केल्या आहे. अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, आम्ही त्याच्या अचूकतेची हमी देत नाही. कृपया येथे दिलेल्या माहितीच्या आधारावर कोणतीही कृती करण्यापूर्वी स्वतःची खात्री करून योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या माहितीमुळे किंवा बातमीमुळे झालेल्या कोणत्याही हानीसाठी marathiforever.co.in किंवा त्याच्या संबंधित व्यक्ती/संस्था जबाबदार राहणार नाहीत.