ब्रह्न्मुंबई महानगरपालिकेत 135 पदांची भरती लगेच अर्ज करा | MCGM Recruitment 2023 notification

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की MCGM Recruitment 2023 notification म्हणजे ब्रह्न्मुंबई महानगरपालिकेत 135 पदांची भरती लगेच अर्ज करा त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे “परिचारिका” पदाच्या एकूण 135 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन (समक्ष) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.

  • पदाचे नाव – परिचारिका
  • पदसंख्या – 135 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा –
    • सर्वसाधारण उमेदवार – 38 वर्षे
    • मागासवर्गीय उमेदवार – 43 वर्षे
  • अर्ज शुल्क – Rs. 345/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन (समक्ष )
  • अर्ज पाठविण्याचा – आवक-जावक विभाग, तळ मजला, विद्यालय इमारत, लो. टि.म.स. रुग्णालय
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 23 मार्च 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in

MCGM Recruitment Details 2023 

पदाचे नावपद संख्या 
परिचारिका135 पदे

MCGM Recruitment Educational Qualification 

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
परिचारिका1. उमेदवार बारावी पास व कमीत कमी परिचरिका पदासाठी आवश्यक असलेली जीएनएम ही पदवी धारण केलेली असावी. 2. उमेदवार मान्यताप्राप्त नर्सिंग कौन्सिलचा नोंदणीकृत असावा, किंवा त्यांनी Nursing Council चे Registration 3 महिन्यात मिळवावे.

MCGM Recruitment Salary Details

पदाचे नाववेतनश्रेणी
परिचारिकाRs. 30,000/- per month

How To Apply MCGM Recruitment

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन (सक्षम) पद्धतीने करायचा आहे.
  • पोस्टाने पाठवलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • सर्व आवश्यक प्रमाणपतत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.
  • विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For portal.mcgm.gov.in Recruitment 2023 
📑 PDF जाहिरातshorturl.at/kpFU5
अधिकृत वेबसाईटportal.mcgm.gov.in

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला MCGM Recruitment 2023 notification ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment