मोबाईल टॉवर बसवा रिकामी जागेत आणि महिना 60 ते 70 हजार कमवा वाचा सविस्तर | mobile tower installation services

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की mobile tower installation services म्हणजे मोबाईल टॉवर बसवा रिकामी जागेत आणि महिना 60 ते 70 हजार कमवा वाचा सविस्तर.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

(हे पण वाचा: विद्यार्थ्यांना मिळणार 1,25,000 रू. यशस्वी स्कॉलरशिप योजना वाचा सविस्तर | pm yasasvi scholarship yojana 2023 )

mobile tower installation services

मित्रांनो जर तुमच्याकडे कोणतीही रिकामी  जागा उपलब्ध असेल आणि तुम्हाला त्यातून पैसे कमवायचे असतील तर शेवट पर्यंत नक्की वाचा मग समजेल तुम्हाला फ्री मध्ये आहे नक्की वाचा. mobile tower installation services

आणि तुमच्या मोकळ्या जागेत मोबाईल कंपनीचा टॉवर बसवून तुम्ही मासिक 70 ते 75 हजार रुपये सहज कमवू शकता. होय हे मात्र नक्की आणि खूप सारे लोक कमावतात पण.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आज, आम्ही तुम्हाला या मोबाईल कंपनीचा टॉवर बद्दल सर्व आवश्यक माहिती देऊ त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

मित्रांनो तुमच्या उपलब्ध जागेत Airtel, Jio, Vodafone इत्यादी कंपन्यांचे मोबाईल टॉवर बसवून तुम्ही 50000 ते 70000 रुपयांपर्यंतचे मासिक उत्पन्न मिळवू शकता. आपल्या घराच्या छतावर टॉवर बसविण्यास पात्र होण्यासाठी शहरी भागात राहणे आवश्यक आहे.हे मात्र नक्की

Mobile Tower Installation Marathi

मित्रांनो, जर तुम्ही ग्रामीण भागात रहात असाल तर तुमच्या मोकळ्या जागेत मोबाईल टॉवर उभारण्याचा पर्याय आहे. त्या साठी शेवट पर्यंत नक्की वाचा म्हणजे तुम्हाला समजेल.  mobile tower installation services

तुमच्या उपलब्ध जागेत मोबाईल टॉवर बसवण्यासाठी तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे.आता ते सब मिट करायचा हे तुम्हाला वाटत असेल तुम्ही टेंशन घेऊ नका आम्ही सगळी माहिती खाली दिली नक्की वाचा.

(हे पण वाचा: mandhan yojana | आता महिन्याला 55 रुपये भरून मिळवा प्रति महिना 3000 रुपये मिळवा शेतकर्‍यांसाठी मोठी योजना )

मोबाईल टॉवर बसवण्यासाठी नक्की किती जागा लागते ?

  • मित्रांनो जर तुम्हाला मोबाईल टॉवर घराच्या छतावर लावायचा असेल तर तुमच्याकडे 500 स्क्वेअर फुट जागा असणे गरजेचे आहे. जर ह्या पेक्ष्या कमी असेल तर ते तुमचा साठी नाही मग योजना.
  • छतावरती जर मोबाईल टॉवर लावायचा असेल तर तुम्ही शहर भागातील रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • तुम्ही जर ग्रामीण भागात राहणारे असाल तर तुमच्याकडे 2 हजार ते अडीच हजार स्क्वेअर फुट जागा असणे आवश्यक आहे.

मोबाईल टॉवर बसवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • तुम्ही जर ग्रामीण भागातून असाल तर ग्राम पंचायत चिन्ह हरकत प्रमाणपत्र.
  • तुम्ही जर शहरी भागातील राहणारे असेल तर महानगरपालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र.
  • ज्या जागेत मोबाईल टॉवर बसवायचा आहे त्या जागेचे 7/12 उतारा.
  • ज्या कंपनीचा टॉवर लावायचा आहे त्या कंपनी सोबत केलेला करार नामा.mobile tower installation services

मोबाईल टॉवर चे महिन्याला नक्की किती पैसे मिळतात ?

मित्रांनो, तस तर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर किंवा ग्रामीण भागात मोकळ्या जागेत मोबाईल टॉवर बसवायचे ठरवले तर तुम्हाला मोबाईल टॉवर कंपनीकडून 20 हजार ते 50 हजार रुपये मासिक पेमेंट मिळेल.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला mobile tower installation services ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

आणि जर तुम्हाला ह्या पेक्ष्य पण डी टेल मध्ये माहिती पाहिजे असेल तर आम्ही खाली एक लिंक दिलो आहोत त्या वर क्लिक करून नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

इथे क्लीक करून टॉवर बसवण्याची पूर्ण ऑनलाइन प्रक्रिया पहा


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: pik vima update | बापरे पिक विमा यादी जाहीर, गावानुसार आपले नाव तपासा मोबाइल वर्ण)

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment