New Education Rules Maharashtra | विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आता बोर्डाची परीक्षा वर्षातून २ वेळा होणार

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की New Education Rules Maharashtra म्हणजे या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आता बोर्डाची परीक्षा वर्षातून २ वेळा होणार त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

New Education Rules Maharashtra

मित्रांनो आता येत्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसर कर यांनी नुकतीच केली. काय घोषणा केलीय नक्की बघा आणि आपली मित्राला नक्की शेर करा .  

तसेच आता केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली असून, तब्बल ३४ वर्षांनंतर देशात नवे शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. हे मात्र तितकाच खरं आहे . New Education Rules Maharashtra

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. ते बघण्यासाठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा त्याला पण ही माहिती पाहिजे न .  

त्यामुळे सेमिस्टर पॅटर्न अंतर्गत बोर्डाच्या परीक्षाही वर्षातून २ वेळा होणार की काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केली आहे.

शिवाय, इंजिनियरिंग आणि मेडिकल हे अभ्यासक्रमही पुढील काळात मराठीमध्ये शिकवलं जाणार आहे.ही किती मोठी अभिमानाची घोस्ट आहे आपल्या साठी.  

मित्रांनो शैक्षणिक धोरण पुढील काळात महत्त्वाचे ठरावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. निर्णय काय आहे ते आम्ही खाली सविस्तर पणे दिलं आहे बघा नक्की .

तसेच आता राज्य सरकारही याची अंमल बजावणी महाराष्ट्रात येत्या शैक्षणिक वर्षापासून करणार असल्याची माहिती दिपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. New Education Rules Maharashtra

केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली असून, तब्बल ३४ वर्षांनंतर देशात नवं शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. राज्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून नवं शैक्षणिक धोरण लागू केले जाणार आहे.हे मात्र नक्की

नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदलही करण्यात आले आहेत. देशात शालेय शिक्षणाचे स्वरुप आतापर्यंत १०+२ असं होतं.

पण नव्या धोरणात दहावी किंवा बारावी परीक्षा ही बोर्डाची असेल, असा उल्लेख नव्या शैक्षणिक धोरणात केलेला नाहीत. त्यामुळे १०+२ ही शिक्षण पद्धत जाऊन त्याऐवजी ५+३+३+४ अशी नवी व्यवस्था लागू होणार आहे . अशी माहिती देयनात आली आहे.

नव्या शैक्षणिक धोरणातील महत्त्वाची वैशिष्ट्ये

  • १०+२ ऐवजी आता शिक्षणाचा ५+३+३+४ चा नवा पॅटर्न
  • पाचवीपर्यंत शिक्षण मातृभाषेत, प्रादेशिक किंवा घरातील भाषेतच
  • पूर्व प्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचं करण्याचा प्रयत्न
  • सहावीपासून व्यावसायिक शिक्षणाचा समावेश
  • स्वत: विद्यार्थी, सह विद्यार्थी आणि शिक्षक करणार मूल्यांकन
  • शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य मिळण्यावर भर
  • सरकारी आणि खाजगी शाळांमधील शिक्षणात समानता

पहिल्या टप्पा म्हणजेच पहिली पाच वर्ष : पूर्व प्राथमिकचे तीन वर्ष आणि इयत्ता पहिली ते दुसरी
दुसऱ्या टप्पा म्हणजे पुढील तीन वर्ष : इयत्ता तिसरी ते पाचवी
तिसऱ्या टप्पा म्हणजेच त्यानंतरची तीन वर्ष : सहावी ते आठवी
चौथ्या टप्पा म्हणजेच उर्वरित चार वर्ष : नववी ते बारावी

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला New Education Rules Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment