NHM Raigad Bharti 2023 |१२ वी पास असाल तर नोकरीची सुवर्ण संधी…. पदांसाठी भरती सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NHM Raigad Bharti 2023: १२ वी पास, B.com उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधीअर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०२३

NHM Raigad Bharti 2023

जर तुम्ही १२ वी पास, बी.कॉम आणि मेडिकल पदवीधार असाल तर तुमच्या साठी नोकरीची सुवर्ण संधी आहे . कारण आता NHM रायगड अंतर्गत भारती चालू आहे त्यामुळे नक्की ह्या संधी चा फायदा आणि आज अर्ज करा .

NHM रायगड अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड अंतर्गत ‘रुग्णालय व्यवस्थापक, जिल्हा गुणवत्ता हमी समन्वयक, आयुष सल्लागार, जिल्हा महामारी तज्ज्ञ, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, ब्लॉक अकाउंटंट, सांख्यिकी तपासनीस, प्रयोगशाळा तंत्रज्ञ’ पदांच्या भरतीसाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

या सर्व भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण रायगड आहे. हे मात्र लक्षात ठेवा आणि इच्छुक पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या नमूद पत्त्यावर आपले अर्ज सबमिट करू शकतात.

NHM रायगड अंतर्गत भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०२३ आहे त्या मुळे आताच अर्ज करा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा. NHM Raigad Bharti 2023

कोणत्या पद्धासाठी जागा आहेत ?

पदाचे नाव – रुग्णालय व्यवस्थापक, जिल्हा गुणवत्ता हमी समन्वयक, आयुष सल्लागार, जिल्हा महामारी तज्ज्ञ, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, ब्लॉक अकाउंटंट, सांख्यिकी तपासनीस, प्रयोगशाळा तंत्रज्ञ.

NHM रायगड अंतर्गत भरतीसाठी एकूण पदसंख्या – १३

शैक्षणिक पात्रता काय आहे ?

१२ वी पास, बी.कॉम आणि मेडिकल पदवीधार. (शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा.)

नोकरी ठिकाण आहे – रायगड

वयोमर्यादा काय आहे ?

खुला प्रवर्ग – ३८ वर्षे
राखीव प्रवर्गासाठी – ४३ वर्षे

अर्जाची पद्धत कशी आहे ?

ऑफलाईन पद्धतीने हे मात्र लक्षात ठेवा.
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय (जिल्हा आरोग्य अधिकारीस्तर), दुसरा मजला, जिल्हा रुग्णालय अलिबाग, पिन कोड – ४०२२०१

अधिकृत वेबसाईट कोणती ?

हे आहे वेबसाइट : https://zpraigad.in/

लागणारे महत्वाची कागदपत्रे

  • विहीत नमुन्यातील अर्ज.
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे व गुणपत्रिका.
  • शाळा सोडल्याचा दाखला/जन्मतारखेचा दाखला.
  • NHM, शासकिय संस्था, विभाग, शासन अंगिकृत संस्थेतील व खाजगी संस्थेतील अर्ज करित असलेल्या संबंधित पदाचा अनुभव दाखला
  • जातीचे प्रमाणपत्र
  • संबंधित पदाकरिता तत्सम कौन्सिलचे महाराष्ट्र राज्याचे नोंदणी प्रमाणपत्र (पर्मनंट), नोंदणीचे नुतनीकरण व कौन्सिलचे आयकार्ड
  • आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचे २ फोटो, पॅनकार्ड इत्यादी.

NHM रायगड अंतर्गतभरती संबंधित अधिकची माहिती आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा आणि ही माहिती आपल्या मित्राला नक्की शेर करा.

Salary Details for NHM Raigad Notification 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
रुग्णालय व्यवस्थापक35,000/-
जिल्हा गुणवत्ता हमी समन्वयक35,000/-
आयुष सल्लागार35,000/-
जिल्हा महामारी तज्ज्ञ35,000/-
जिल्हा कार्यक्रम समन्वयक35,000/-
ब्लॉक अकाउंटंट18,000/-
सांख्यिकी तपासनीस18,000/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ17,000/-

जाहिरात पाहिण्यासाठी येथे क्लिक करा : क्लिक

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला NHM Raigad Bharti 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा: क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

Leave a Comment