Tata Pickup Vehicles 2023 list | tata ने लॉन्च केले 3 नवीन दमदार Pickup कमी किमतीत मिळणार जास्त पॉवर

Tata Pickup Vehicles 2023 list: Tata Motors ने लॉन्च केले आपले 3 नवीन दमदार Pickup किमत पहा किती आहे?

Tata Pickup Vehicles 2023 list

आपल्याला तर माहितीच आहे की टाटा म्हंटल की भरोसा.हे आपल्या लक्षात येथे कारण रतन टाटा ते त्यांच्या मेहनतीने हे सगळ बिल्ड केलाय . त्यमुळे सुद्धा लोक डोळे बंद करून टाटा वर विश्वास ठेवतात .

आपल्या भारत देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्स आहे आणि त्याच टाटा मोटर्स ने आपली तीन नवीन व्यावसायिक वाहने लॉन्च केली आहेत.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

टाटा कंपनीने नवीन Intra V70, Intra V20 Gold आणि Ace HT+ हे असे तीन नवीन मॉडेल लॉन्च केले आहेत.  

ही तीन नवीन वाहने चांगल्या मायलेजसह लांब अंतरावर अधिक पेलोड वाहून नेण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत, असे कंपनीने म्हटले आहे. आपल्या देशातील लोकांच्या गरजेनुसार या वाहनांची डिझाइन करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.

सर्वात भारी फीचर्स देणारी ही टाटा कंपनी आहे आणि वाहने विविध व्यावसायिक कारणांसाठी वापरली जाऊ शकतात. तुम्ही टाटा मोटर्स सीव्ही डीलरशिपद्वारे ही वाहने बुक करू शकता. Tata Pickup Vehicles 2023 list

आणि हे टाटा कंपनी आपल्या बजेट मध्येच वाहने बनवतात त्यामुळे सामान्य माणसाला नक्की परवडेल अस कंपनीने म्हटले आहे.

1.Tata Intra V70

Tata Intra V70 हे इंट्रा न्यू-जेन पिकअप अॅडव्हान्स ड्रायव्हिंग फीचर्स, हायपेलोड क्षमता, आणि जबरदस्त ग्राउंड क्लीयरन्स आणि पॉवरफुल ड्राईव्हट्रेनसह ऑफर केली जाते.

तस पहिले तर या मध्ये 1.5 लीटर डिझेल इंजिन आहे. हे फ्लीट एज टेलिमॅटिक्स सिस्टम आणि 9.7 फूट लांब लोड बॉडीसह येते.

या मध्ये कार सारखा आराम आणि उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभव देण्यासाठी याची केबिन तयार करण्यात आली आहे.त्या मुळे आराम डायक ड्रायव्हिंग अनुभव घेऊ शकता.

आणि Intra V70 ची पेलोड क्षमता 1700 kg आहे. कंपनीने म्हटले आहे की, याचे इंजिन 220Nm चा पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे.त्या मुळे ही गाडी खूप दमदार तर आहेच.

Tata Intra V70 features

  • इंजिन: 1497 cc, 4-सिलेंडर, डायरेक्ट इंजेक्शन, 1.5-लिटर डिझेल
  • पॉवर: 4000 आरपीएम वर 80 अश्वशक्ती
  • टॉर्क: 1750-2500 rpm वर 220 Nm
  • क्लच: सिंगल प्लेट ड्राय
  • ट्रान्समिशन: 5-स्पीड (5F+1R)
  • गियरबॉक्स: केबल शिफ्ट यंत्रणेसह सिंक्रोमेश
  • लोडिंग बे: 2960 मिमी (9.7 फूट)
  • डॅशबोर्ड: कारसारखे डिझाइन
  • टेलिमॅटिक्स सिस्टम: फ्लीट एज

2.Tata Intra V20 Gold

पिकअप ट्रक आहे. टाटा कंपनीच्या म्हणण्यानुसार, याची सीएनजी टाकी पूर्ण भरल्यावर 800 किमी पेक्षा जास्त रेंज देऊ शकते.

आता हा टाटा चा पिकअप फ्लीट एज टेलिमॅटिक्स सिस्टमसह येतो. टाटा मोटर्सचे म्हणणे आहे की, हे पिकअप 1,200 किलोग्रॅमच्या वाढीव पेलोड क्षमतेसह आणि कुठेही जाण्यासाठी तीन सीएनजी टँकसह डिझाइन केले गेले आहे.

त्या मुळे ही गाडी खूप दमदार तर आहेच. Tata Pickup Vehicles 2023 list

tata intra v20 gold features

  • इंजिन: 1199 CC DI इंजिन
  • पॉवर: 53 HP (CNG) आणि 57 HP (पेट्रोल)
  • टॉर्क: 95 एनएम @ 1800-2200 आरपीएम (सीएनजी) आणि 106 एनएम @ 1800-2200 आरपीएम (पेट्रोल)
  • क्लच: सिंगल प्लेट ड्राय क्लच 215 मिमी व्यासासह
  • ट्रान्समिशन: 5 स्पीड (5F+1R)
  • गियरबॉक्स: सिंक्रोमेश
  • एकूण वाहन वजन: 2550 किलो
  • पेलोड क्षमता: 1200 किलो
  • CNG इंधन टाकीची क्षमता: 110 लिटर
  • लोड शरीराची लांबी: 2690 मिमी

3.Tata Ace HT+

Tata Ace HT+ हे पिकअप 20 लाखांहून अधिक ग्राहकाने आपली पासनदी दिली आहे आणि भारतातील सर्वात यशस्वी व्यावसायिक वाहनांपैकी एक आहे.

हे टाटा पिकअप 900 किलोग्रॅमच्या वाढीव पेलोड क्षमतेच्या सुविधेसह सादर करण्यात आले आहे. आणि याच्या 800cc डिझेल इंजिनची कमाल पेलोड क्षमता 900kg आहे आणि हे इंजिन 35bhp पॉवर आणि 85Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे.

त्या मुळे ही गाडी खूप दमदार तर आहेच.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Tata Pickup Vehicles 2023 list ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा: क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

Leave a Comment