मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की ITR File Last Date म्हणजे आता या लोकांना आयटीआर भरण्याची गरज नाही वाचा सविस्तर त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.
त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
ITR File Last Date
मित्रांनो बापरे ITR फॉर्म भरण्याची आज शेवटची तारीख आहे. तुम्ही अजूनही फॉर्म भरला नसेल तर आताच आणि आजच तो भरा. तसेच हा फॉर्म भरण्यासाठी उशीर केला तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.हे मात्र खरं आहे
आयटीआर कोणती व्यक्ती भरु शकते याविषयी आपल्याला बऱ्यापैकी माहीत आहे. अशातच सरकारने या व्यक्तींना आयटीआर न भरण्याची गरज नाही असे सांगितले आहे. ITR File Last Date
चला तर मग कोण आहेत ते लोक बघूया आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.
तसेच सरकारने या लोकांना विशेष सूट दिली आहे. आयकर विभागाने सध्या अनेक नियम (Rules) बदलले आहेत.
त्यासाठी आपल्याला या नियमांबद्दल माहीत असणे आवश्यक आहे. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर
75 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोकवाचा सविस्तर
मित्रांनो ज्या लोकांचे वय 75 वर्षांपेक्षा जास्त आहे. त्यांना आयटीआर (ITR) न भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. हे मात्र नक्की
(हे पण वाचा: बापरे ऑगस्ट मध्ये १४ दिवस बँका बंद वाचा कोणते दिवस ते | Bank Holidays 2023 in August )
जरी त्याचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असेल. आता कोणाचे वय ७५ वर्षे वैध आहे आणि कोणाचे नाही हे कसे ठरवले जाणार हा प्रश्न आहे.
यासाठी 31 मार्च 2023 रोजी ज्यांचे वय 75 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, ते या सूटमध्ये येतील. ITR File Last Date
मर्यादा किती आहे बघा ?
मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीने आर्थिक वर्ष 2021-22 (AY 2022-23) साठी नवीन, सवलतीच्या आयकर प्रणालीची निवड केली आहे.
आणि तसेच तर वैयक्तिक कर दात्याचे वय काहीही असो, मूळ सूट मर्यादा 2.5 लाख रुपये असेल. ज्येष्ठ नागरिकांना उच्च सूट मर्यादेचा कोणताही लाभ मिळत नाही. ITR File Last Date
पण या गोष्टी लक्षात ठेवा
वयाच्या ७५ व्या वर्षी आयटीआर सूटमध्ये काही नियम निश्चित केले आहेत हे लक्षात घेऊ
1. व्यक्तीचे उत्पन्नाचे स्त्रोत फक्त पेन्शन असावे. याशिवाय कोणतेही उत्पन्न नसावे.
2. ज्या बँकेत पेन्शन येत आहे त्या बँकेला सरकारने सूचित केले पाहिजे.
3. घोषणापत्रही बँकेतून करावे लागेल.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ITR File Last Date ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)