Pcmc Bharti 2023 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये मोठी भरती किती जागा? लगेच अर्ज करा

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Pcmc Bharti 2023 म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये मोठी भरती किती जागा? लगेच अर्ज करा त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Pcmc Bharti 2023

मित्रांनो आपल्या पुणे पिंपरी-चिंचवड महापालिकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ती काय आहे त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

ती म्हणजे पालिकेने वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांसाठीची भरती जाहीर केली आहे.Pcmc Bharti 2023

या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज माग विण्यात येत आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख, एकूण रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता वयोमर्यदा आणि अर्ज फी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.खाली दिली आहे बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

  • पदाचे नाव ; वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक, प्रयोग शाळा तंत्रज्ञ.
  • एकूण रिक्त पदे ; ८
  • वय मर्यादा ;
  • खुला प्र वर्ग १८ ते ३८ वर्षे, मागासवर्गीयांना ५ वर्षे सूट
  • अर्ज फी ; कोणतीही अर्ज फी नाही.
  • नोकरीचे ठिकाण ; पिंपरी चिंचवड
  • अर्ज करण्याची सुरवात ; ४ जुलै २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ; १३ जुलै २०२३
  • अर्ज करण्याचा पत्ता ; पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला.

शैक्षणिक पात्रता ; वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक – कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. + MS-CIT + १ वर्षे अनुभव, प्रयोगशाळा तंत्रज्ञ – DMLT + १ वर्षे अनुभव

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Pcmc Bharti 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment