Plastic Mulching Paper Subsidy 2023 | शेतकर्‍यांना मिळणार 50% प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान, डायरेक्ट खात्यात पैसे जमा होणार लगेच करा अर्ज

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Plastic Mulching Paper Subsidy 2023 म्हणजे शेतकर्‍यांना मिळणार 50% प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान, डायरेक्ट खात्यात पैसे जमा होणार लगेच करा अर्ज त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

ती योजना आहे Plastic Mulching Paper Subsidy 2023  सरकार ही योजना खास शेतकर्‍या साठी अनलीये ज्याने शेतकर्‍यांना मिळणार 50% प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान. चला तर बघूया योजनेचा लाभ तुम्हाला कसा व कोठे घ्यायचा आहे त्या साठी काय काय कराव लागत.

Plastic Mulching Paper Subsidy 2023

शेतकरी मित्रांनो, अशा खूप सार्‍या योजना सरकारकडून शेतकर्‍यांसाठी राबविण्यात येतात. ज्यामध्ये भाजीपाला आणि फळ भाग पिकांसाठी प्लास्टिक मल्चिंगसाठी अनुदान देणारी एकमेव योजना म्हणजे प्लास्टिक मल्चिंग पेपर सबसिडी योजना होय. मित्रांनो शेवट पर्यंत नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.Plastic Mulching Paper Subsidy 2023

मित्रांनो या योजनेद्वारे शेतकर्‍यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत प्लॅस्टिक मल्चिंगसाठी 50% पर्यंत अनुदान दिले जात आहे. आपण आज या लेखा द्वारे आपण जाणून घेणार आहोत की प्लास्टिक मल्चिंग पेपर योजना काय आहे? किती अनुदान दिले जाते? अर्ज कसा करायचा? पात्रता आणि कागदपत्रे इत्यादींचे संपूर्ण तपशील. त्या शेवट पर्यंत नक्की वाचा

Plastic Mulching Paper Subsidy yojana

योजनेचे पूर्ण नाव – मल्चिंग पेपर सबसिडी योजना

  1. विभाग -कृषी विभाग
  2. लाभार्थी राज्य – महाराष्ट्र
  3. लाभार्थी वर्ग -शेतकरी राजा
  4. नफ्याच्या रकमेच्या- 50%
    सबसिडी
  5. अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात भाजीपाला आणि फळांची लागवड खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यानुसार राज्य सरकारच्या माध्यमातून महाडीबीटी पोर्टलद्वारे शेतकर्‍यांना प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी अनुदान देण्याची योजना सुरू करण्यात आली.


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


भाजीपाला आणि फळ झाडांसाठी प्लॅस्टिक मल्चिंग केल्याने पाण्यामुळे बाष्पी भवनाची समस्या कमी होते, तसेच कीड, रोग इत्यादी पासून पिकांचे संरक्षण होते, त्यामुळे सध्या प्लास्टिक मल्चिंग पेपरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. त्या मुळे ही योजना सरकार ने अनलीये शेतकर्‍यासाठी नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

Maharashtra Plastic Mulching Paper Subsidy

मित्रांनो शेतकर्‍यांकडून प्लास्टिक मल्चिंग पेपरचा वाढता वापर लक्षात घेता शासनाकडून ५० टक्के अनुदान दिले जाते. प्लॅस्टिक मल्चिंग पेपरची प्रति एकर किंमत पाहिली तर ती 32,000 रुपये येते. यासाठी सरकारकडून राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत 50 टक्के अनुदान दिले जाते, म्हणजे शेतकऱ्यांना हेक्टरी जास्तीत जास्त 16,000 रुपये अनुदान मिळेल.

अनुदानाची रक्कम दोन हेक्टरपर्यंत निश्‍चित करण्यात आली असून डोंगराळ भागासाठी अतिरिक्त खर्च 36 हजार 800 असून त्या भागातील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान दिले जाते. यामध्ये वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपन्या, बचत गट इत्यादींना आर्थिक मदत दिली जाते. Plastic Mulching Paper Subsidy 2023

मल्चिंग पेपरची जाडी किती असते?

मित्रांनो मल्चिंग पेपरची जाडी पीक कालावधीनुसार निश्चित केली जाते. वेगवेगळ्या फळपिकांसाठी, भाज्यांसाठी ही जाडी वेगळी असू शकते. खालीलप्रमाणे कालांतराने मल्चिंग पेपरची जाडी तुम्ही पाहू शकता पुढील प्रमाणे

3-4 महिने काढणी कालावधी: 25 मायक्रॉन
4-12 महिने काढणी कालावधी: 50 मायक्रॉन
12 महिन्यांपेक्षा जास्त पीक कालावधी: 100 किंवा 200 मायक्रॉन

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रेकाय काय लागत्यात

  • अर्जदारांचे आधार कार्ड
  • आधार लिंक बँक पास बुक
  • 7/12 आणि 8A जमिनीचा मुलूख
    Plastic Mulching Paper Subsidy 2023

अर्ज कसा करायचा या योजना साठी

  1. प्लॅस्टिक मल्चिंग पेपर योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटी शेतकरी पोर्टलला भेट द्यावी लागेल.
  2. महाडीबीटीच्या अधिकृत लिंक वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
  3. त्यानंतर तुम्ही नोंदणी करताना दिलेला यूजर आयडी पास वर्ड टाकून लॉगिन करा.
  4. Horticulture पर्यायासमोरची Select Items बटणावर क्लिक करा आणि प्लॅस्टिक मल्चिंग पेपरचा पर्याय शोधा आणि निवडा.
  5. त्यानंतर तुम्हाला जेथे मल्चिंग करायचे आहे ते क्षेत्र टाका आणि save application या पर्यायावर क्लिक करा.
  6. त्यानंतर जर तुम्ही एकापेक्षा जास्त योजनांसाठी अर्ज केला असेल तर त्यापैकी प्राधान्य निवडा आणि शेवटी पसंती क्रमांक देऊन अर्ज सब मिट करा.
  7. जर तुम्ही या घटकांतर्गत पहिल्यांदा अर्ज करत असाल तर तुम्हाला 23 रुपये 60 पैसे ऑनलाईन भरावे लागतील.
  8. या अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही प्लॅस्टिक मल्चिंग पेपर योजनेसाठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता आणि या योजने अंतर्गत 50 टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळवू शकता.
  9. प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी किती अनुदान दिले जाते?

प्लॅस्टिक मल्चिंग पेपर सबसिडी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना  50 टक्के अनुदान दिले जाते, ज्याची कमाल मर्यादा 16 हजार रुपये आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Plastic Mulching Paper Subsidy 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment