Marriage Certificate Download 2023 | फक्त 2 मिनिटात तुमच्या मोबाईल वरून विवाह प्रमाणपत्र डाउनलोड करा बघा कस

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Marriage Certificate Download 2023 म्हणजे फक्त 2 मिनिटात तुमच्या मोबाईल वरून विवाह प्रमाणपत्र डाउनलोड करा बघा कस त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Marriage Certificate Download 2023

मित्रांनो विवाह प्रमाणपत्र किंवा तालुक्याच्या ठिकाणा वर जाऊन ते काढावे लागेल आणि तुमच्या विवाहाची नोंदणी देखील तिथेच करावी लागेल. तर मित्रांनो, ही प्रक्रिया ऑफलाईन झाली आहे, आज आम्ही तुम्हाला ऑनलाईन विवाह प्रमाणपत्र कसे डाउनलोड करू शकता याबद्दल सर्व पूर्ण माहिती देणार आहोत, आज आम्ही आमच्या मित्रांना आमच्या न्यूज पोर्टलवर सर्व माहिती देणार आहोत.त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला पण पाठवा.

तालुक्याच्या ठिकाणी जा. आणि गावांना भेट द्या. तसेच मित्रांनो, आता गरीब नागरिकांना या विवाह प्रमाणपत्रासाठी कुठेही जाण्याची गरज नाही, तुम्ही फक्त पाच मिनिटांत तुमच्या मोबाईलवरून मिळवू शकता. तर मित्रांनो, जर तुम्हाला तेच लग्नाचे प्रमाणपत्र मोबाईलवरून कसे डाऊनलोड करता येईल याची संपूर्ण माहिती मिळवायची असेल, तर तुम्हाला खालील लिंकवर क्लिक करून ही माहिती मिळेल.


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


मित्रांनो डी जी लॉकर अॅप्लिकेशन केंद्र सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत सुरू करण्यात आले असून विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच इतर माहितीही अॅप्लिकेशनद्वारे देण्यात आली आहे. आणि मित्रांनो, ज्या नागरिकांनी 28 जानेवारी 2016 नंतर विवाह केला आहे आणि नोंदणी केली आहे, त्यांना विवाह प्रमाणपत्र ऑनलाइन मिळू शकेल.

मित्रांनो, सन 2010 पासून शासन व मित्रमंडळामार्फत विवाह नोंदणी प्रमाणपत्राचे काम सुरू असून, जानेवारी 2016 पासून विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाइन करण्यात आले आहे.Marriage Certificate Download 2023

सरकारने डिजिटल लॉकरमध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. आणि मित्रांनो यासाठी आम्हाला लग्न नोंदणी प्रमाणपत्र हातात घेऊन जाण्याची किंवा प्रत्यक्ष सोबत ठेवण्याची गरज नाही.

आम्ही मोबाईल फोनवरून पाच मिनिटांत कुठेही लग्न नोंदणी प्रमाणपत्राची प्रिंट आऊट काढू शकतो किंवा इतरांना प्रमाणपत्र पाठवू शकतो आणि मोबाईल फोनवरून दाखवू शकतो. आम्ही काय करत आहोत.

मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे | marriage certificate document list in Marathi

1. वधू आणि वराचे फोटो

2. वधू-वराचे आधार कार्डची झेरॉक्स

3. वधू आणि वराचे शाळेच्या दाखल्याचे झेरॉक्स

4. लग्नात उपस्थित असलेले तीन साक्षीदार व त्यांचे तीन फोटो आणि आधार कार्ड चे झेरॉक्स.

5. लग्नपत्रिका

6. लग्नाचा ब्राह्मण सोबतचा एक फोटो

7. ब्राह्मणाची नावासह माहिती

8. विवाह नोंदणी फॉर्म

विवाह नोंदणी फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

 डाउनलोड फॉर्म


👇👇👇

विवाह नोंदणी कशी करायची पाहण्यासाठी येथे क्लिक करा


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा:  Plastic Mulching Paper Subsidy 2023 | शेतकर्‍यांना मिळणार 50% प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान, डायरेक्ट खात्यात पैसे जमा होणार लगेच करा अर्ज )

(हे पण वाचा: Creation of new districts 2023 | महाराष्ट्र राज्यात नवीन 22 जिल्हे तयार होणार, नवीन जिल्ह्यांची यादी पहा लगेच )

Leave a Comment