pm kisan beneficiary list 2023 | 14 वा हप्ता बँक खात्यात जमा इथे यादी पहा मोबाइल वर्ण

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की pm kisan beneficiary list 2023 म्हणजे 14 वा हप्ता बँक खात्यात जमा इथे यादी पहा मोबाइल वर्ण त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

pm kisan beneficiary list 2023

मित्रांनो आज आपल्या देशभरातली 9 लाख शेतकर्‍यांचा चेहरा खुलला, कारण त्यांच्या खात्याता पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता जमा झाला. त्या मुळे आज बर्‍या पैके शेतकरी खुस झालेत आहेत.  

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

तसेच जर तुमच्या खात्यात रक्कम आली नसेल तर या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. ते नंबर आम्ही खाली देत आहोत त्या साथी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेर करा. pm kisan beneficiary list 2023

मित्रांनो आपले पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता (PM Kisan Instalment 2023) आज त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला.हे मात्र नक्की

राजस्थानमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा हप्ता जमा केला. या योजनेतंर्गत 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला.

आज देशभरातील 9 लाख शेतकऱ्यांचा चेहरा खुलला.आणि खूप खुस पण आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले.

यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता जमा करण्यात आला होता. आता 14 वा हप्ता जमा करण्यात आला

ज्याचे पैसे नाही आलेत त्यांनी कशी करणार तक्रार

मित्रांनो पीएम किसान योजनेत हप्ता जमा झाला नसेल तर त्याविषयीची चौकशी करा. तुम्ही याविषयीची तक्रार ईमेल आईडी pmkisan-ict@gov.in वर संपर्क साधा. तसेच शेतकऱ्यांना या क्रमांकावर संपर्क करता येईल.

पीएम किसान लँडलाईन क्रमांक : 011-23381092 , 011-23382401

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना : 155261, 18001155266

यादीत नाव अस तपासा

  • मित्रांनो पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर लॉगईन करा याठिकाणी लाभार्थ्यांची यादीचा पर्याय दिसेल.
  • त्यावर क्लिक करा तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव, तुमच्या नावाचा तपशील भरा सविस्तर माहिती द्या,
  • या पर्यायावर क्लिक करा यादीसमोर येईल, त्यात तुमचे नाव शोधा
  • योजनेच्या यादीत तुमचे नाव असेल तर हप्ता जमा होईल pm kisan beneficiary list 2023

मित्रांनो आज बँकेकडून खात्यात रक्कम जमा करण्याचा मॅसेज आला असेल. तसेच केंद्र सरकारतर्फे पण पीएम किसान योजनेचा मॅसेज लाभार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात आला आहे.

आणि जर काही तांत्रिक कारणामुळे मॅसेज चेक करता आला नसेल. तर लाभार्थी जवळच्या एटीएमवर जाऊन बँलेन्स चेक करु शकतो.

शेतकऱ्याकडे एटीएम कार्ड नसेल तर तो जवळच्या बँकेतील शाखेत जाऊन पासबुक अपडेट करु शकतो. त्यावर आतापर्यंतच्या सर्व व्यवहाराची नोंद होईल. त्यावरुन खात्यात रक्कम आली की नाही हे समोर येईल.

बँकेच्या मिस्ड कॉल क्रमांकाचा वापर करता येईल. मिस्ड कॉल देऊन तुम्हाला एकूण शिल्लक रक्कम माहिती होईल. त्यावरुन योजनेचा हप्ता जमा झाला की नाही, हे स्पष्ट होईल.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला pm kisan beneficiary list 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment