Pm Kisan List 2023 | तुमच्या खात्यात जमा झाले का ₹ 2000 चेक करा, मोबाइल वर्ण यादीत नाव पहा लगेच

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Pm Kisan List 2023 म्हणजे तुमच्या खात्यात जमा झाले का ₹ 2000 चेक करा, मोबाइल वर्ण यादीत नाव पहा लगेच त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Pm Kisan List 2023

मित्रांनो काल संध्याकाळी संपूर्ण भारतामध्ये पीएम किसान सतरावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. आपल्या खात्यामध्ये जमा झाला का नाही चेक करा आणि जर नसेल झाला तर येणाऱ्या दोन दिवसांमध्ये पैसे जमा होतील.त्या साठी पूर्ण माहिती वाचा आणि आपल्या शेतकरी मित्राला नक्की शेर करा.


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


ज्या शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई केवायसी झालेली नव्हती असे शेतकरी या तेराव्या हप्त्यासाठी अपात्र ठरवण्यात आले होते. परंतु आता अपात्र झालेल्या शेतकऱ्यांसाठी पण एक आनंदाची बातमी आहे. हा तेरावा हप्ता अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा जमा करण्यात येणार आहे.

Pm Kisan List Maharashtra 2023

मित्रांनो अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणारा हा शेवटचा हप्ता असेल यापुढचे हप्ते शेतकऱ्यांना जर त्यांच्या खात्यामध्ये पाहिजे असेल तर आधार प्रमाणीकरण हे करावेच लागेल. अपात्र यादी ऑनलाईन पद्धतीने कशी पाहायची आणि कोणत्या शेतकऱ्यांना 13 वा हप्ता मिळणार नाही हे कसे पाहायचे यासंदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत. त्या साठी पूर्ण माहिती वाचा आणि आपल्या शेतकरी मित्राला नक्की शेर करा.

पी एम किसान तेरावा हप्ता अपात्र यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

👇👇👇

यादीत आपले नाव पहा

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Pm Kisan List 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment