मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की SBI Anywhere Passbooks 2023 म्हणजे पासबुक अपडेट साठी बँक नाहीतर स्वत: घरबसल्या करा अपटे मोबाइल वर्ण त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
SBI Anywhere Passbooks 2023
मित्रांनो पासबुक अपडेटसाठी तुम्हाला आता बँकेत जाण्याची गरज नाही. तर थेट आता ऑनलाईन हे पासबुक तुमचा अपडेट होणार आहे. या बँकेने ही सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासासाठी दिलेली आहे.
हीच माहिती आज या पोस्ट माध्यमातून पाहूया की कशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन तुमचं जे काही पासबुक आहे ते अपडेट करू शकता ?, काय याची प्रोसेस आहे, सविस्तर माहिती पाहूया. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ही अंतर्गत ए पासबुक हे सुरू केलेले आहे. SBI Anywhere Passbooks 2023
SBI Anywhere Mpassbook 2023
मित्रांनो सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये एसबीआयला डिजिटल उपक्रम राबवण्यात सर्वात जलद आणि कार्यक्षम मानले गेलेले आहे. आता या ठिकाणी एसबीआयकडून एमपासबुक हे आता सुरू करण्यात आलेला आहे. तर याची माहिती आपण सविस्तर पाहूयात. त्या साठी शेवट पर्यंत नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.
एसडीआयचं एमपासबुक म्हणजे काय तर सर्व साधारणपणे फिजिकल पासबुकची डिजिटल कॉपी आहे. बँक अकाऊंट वापर करते आपला इंटरनेट बँकिंग कस्टमर आयडी वापरून आणि आयडी आणि पास वर्ड सह लॉगिन करून बँक अकाउंट होल्डर्स त्यांच्या बँकेच्या मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये लॉगिन करू शकता.SBI Anywhere Passbooks 2023
मित्रांनो आणि पासबुकच्या प्रत्यक्ष स्वरूपा प्रमाणेच एमपासबुक मध्ये पासबुक प्रमाणे बचत किंवा चालू खात्याची व्यवहारांची माहिती त्यात असते. आणि त्यानंतर एसबीआय एमपासबुक आपल्या खात्यातून केलेले व्यवहार रेकॉर्ड चेक करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.
आता एसबीआय ने हे एम पासबुक सुविधा सुरू करून देशातील एसबीआय बँकेच्या खातेदारांना ही सर्वात मोठी खुशखबर दिलेली आहे. आता एम पासबुक ही एसबीआयच्या अर्थातच एसबीआय एनीव्हेअर या मोबाईल ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहेत.
mPassbook अप्प
मित्रांनो हे अप्प गुगल प्ले स्टोअर अँड्रॉइड, ॲप स्टोअर,आयफोन वरून तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर ॲप डाऊनलोड करू शकता. तुम्हाला तुमची इंटरनेट, बँकिंग युजरनेम, आणि पासवर्डने लॉगिन करावे लागेल. जर एसबीआय इंटरनेट बँकिंग सेवेसाठी नोंदणी केली नसेल तर जवळची एसबीआय शाखेत जाऊन करून घ्या नक्की .
तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरत जाऊन नोंदणी करावी लागते. आता या ठिकाणी एसबीआयचं एम पासबुक कसे वापरावे ?तर एक एसबीआय एनव्हीएस मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला एम पासबुकचा वापर करू शकता.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला SBI Anywhere Passbooks 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: Property Buying Tips 2023 | जमीन, प्लॉट, घर खरेदी करताय का? मग तर माहिती नक्की वाचा नियम खूप महत्त्वाचे आहे)
(हे पण वाचा: Nabard Dairy Loan 2023 | आता स्वत: चा दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देत आहे 7 लाख रुपये अनुदान, लगेच करा अर्ज मोबाइल वर्ण )