फक्त 20 रुपये खर्च करून तुम्ही मिळवू शकता 2 लाख रूपयांचा फायदा बघा काय आहे हे योजना | PM Suraksha Bima Yojana 2023

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की PM Suraksha Bima Yojana 2023 म्हणजे फक्त 20 रुपये खर्च करून तुम्ही मिळवू शकता 2 लाख रूपयांचा फायदा बघा काय आहे हे योजना त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

PM Suraksha Bima Yojana 2023

मित्रांनो देशातील विविध उत्पन्न गटांना लक्षात घेऊन सरकार विविध योजना राबवत आहे. फक्त ते आपल्या पर्यंत पोहचत नाही पण आम्ही तुमच्या पर्यंत नक्की पोचवू.PM Suraksha Bima Yojana 2023

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा

तसेच देशात आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांची संख्या मोठी आहे. हे आपल्या माहितीच आहे आणि आता या लोकांना जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर असते. अशातच जर कुटुंबप्रमुखाचा अपघात झाला तर या परिस्थितीत संपूर्ण कुटुंबावर संकटांचा डोंगर कोसळतो. हे पण आपल्या चांगलाच माहिती आहे.

मित्रांनो यातच आज आम्ही तुम्हाला आमच्या या पोस्ट मध्ये सांगणार आहोत की भारत सरकारच्या एका जबरदस्त योजनेबद्दल .त्या साठी तुम्ही फक्त शेवट पर्यंत नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

या योजनेचे नाव प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना (PM Suraksha Bima Yojana) आहे. योजनेअंतर्गत तुम्ही फक्त 20 रुपये खर्च करून 2 लाख रुपयांचे संपूर्ण विमा संरक्षण मिळवू शकता.

ही योजना भारत सरकारने 2015 मध्ये सुरू केली होती. या संदर्भात आपण प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेबद्दल तपशीलवार माहिती घेऊया. जे नक्की च तुमच्या कामाला येईल.

मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीने प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेतला असेल. अशा परिस्थितीत विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास. अशा स्थितीत नॉमिनीला 2 लाख रुपये दिले जातात.ये मात्र नक्की

तसेच प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत पूर्ण अपंगत्व आल्यास विमाधारकास 2 लाख रुपये दिले जातात. ज्यामध्ये विमाधारक अंशतः अक्षम असल्यास, या परिस्थितीत त्याला एक लाख रुपये दिले जातात. 

आणि या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला दरवर्षी प्रीमियमची रक्कम भरावी लागेल. प्रिमियमचे पैसे दरवर्षी 31 मे रोजी बँकेतून आपोआप डेबिट होतात. ये मात्र नक्की

या योजनेत फक्त तेच लोक अर्ज करू शकतात, ज्यांचे वय 18 ते 70 वर्षे दरम्यान आहे. आणि प्रधान मंत्री सुरक्षा विमा कव्हरचा कालावधी 1 जून ते 31 मे पर्यंत आहे.PM Suraksha Bima Yojana 2023

या योजना साठी लागणारे Documents

  • Proof Id
  • Aadhaar card
  • Contact information
  • Nominee details
  • Application form

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला PM Suraksha Bima Yojana 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment