मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Red light in electricity meter म्हणजे तुमच्या घरच्या मिटरमध्ये लागलेला छोटा लाल लाईट किती यूनिट खर्च करतो? वाचा सविस्तर त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.
त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
Red light in electricity meter
मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की तुमच्या घरच्या मिटरमध्ये हा लाल रंगाचा दिवा देखील वीज वापरतो जर तुम्हाला आत्तापर्यंत याबद्दल माहिती नसेल. पण आता काही टेंशन गेयच नाही आम्ही सांगतो तुम्हाला
आता तसेच राज्यात शहरी भागात स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. हे जे शहरी भागात राहतात त्यांना चांगलाच माहिती असेल नक्की या मीटरमध्ये तुम्ही एक लहान लाल रंगाचा दिवा लुकलुकताना पाहिला असेल.Red light in electricity meter
आणि आतापर्यंत शहरांमध्ये नंबरवाले मीटर होते, ज्यामध्ये लाईट दिले जात नव्हते. या मीटरमध्ये गडबड करण्याची शक्यता जास्त होती.
अनेक जण या मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करत होते. परिणामी वीज विभागाचे मोठे नुकसान व्हायचे.
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन राज्यांच्या विद्युत विभागाने आपापल्या राज्यातील घरांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यास सुरुवात केली.
या स्मार्ट मीटरच्या आत एक छोटासा लाल दिवा देण्यात येऊ लागला, जो मीटर कार्यरत असल्याचा पुरावा मानला जातो
स्मार्ट मीटरमध्ये लाल दिवा का असतो वाचा सविस्तर
मित्रांनो तस बगीतलं तर लाल दिवा स्मार्ट मीटरमध्ये का लावला जातो यामागचे कारण जाणून घेणे आवश्यक आहे.
स्मार्ट मीटरमध्ये दिलेला लाल दिवा हे सूचित करतो की तुमचे मीटर चालू आहे आणि वीज खर्च होत आहे. ह्या गोष्टीं
आणि दुसरीकडे विजेचा वापर जास्त होत असल्यास हा लाल दिवा पुन्हा पुन्हा वेगाने चमकतो. इतकेच काय ते या लाल दिव्याचे काम आहे. आता समजलं का तुम्हाला Red light in electricity meter
हा लहान दिसणारा लाल दिवा किती वीज वापरतो?
मित्रांनो आताच्या स्मार्ट मीटरमध्ये दिलेला लाल दिवा 1 वॅटपेक्षा कमी आहे. अशा स्थितीत या लाल दिव्याचा खर्च पाहिला तर तो काही पैशांपेक्षा जास्त येणार नाही. हे मात्र नक्की पण
काही स्मार्ट मीटरमध्ये दिलेला लाल दिवा महिन्याभरात 1 युनिट वीज नक्कीच वापरतो. अशा स्थितीत विनाकारण दर महिन्याला एक युनिट वीजेचा खर्च हा ग्राहकाला करावा लागतो.हे मात्र नक्की
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Red light in electricity meter ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)