post office merit list Download | पोस्ट ऑफिस भरती चे मीरिट लिस्ट जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की post office merit list Download म्हणजे पोस्ट ऑफिस भरती चे मीरिट लिस्ट जाहीर.

post office merit list Download मित्रांनो पोस्ट ऑफिस भरती मध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यापैकी काही जणांना मेसेज आलेला आहे आणि मेल सुद्धा आलेला आहे आणि त्या मेसेज आणि मेल मध्ये असं सांगण्यात आलेला आहे. चला तर मग ते कस डाऊनलोड करायचा बघूया.

मित्रांनो की तुमचे जे काही फॉर्म आहे तो तुम्हाला एडिट करणे दुरुस्ती करून घ्यायचा आहे करेक्शन करून घ्यायचा आहे आणि जे काही तुमचे दहावीचे बोर्डचे मार्क्स आहेत ते व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत.

तरच तुमचा जो काही फॉर्म आहे तो एक्सेप्ट होईल अन्यथा तुम्ही जर हा करेक्शन नाही केलं तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आणि हे जे करेक्शन आहे ते तुम्हाला दोन दिवसांमध्ये करायचे 25-2-2023 ते 26-2-2023 तर हा फॉर्म कशा पद्धतीने एडिट करायचा आहे.

👉 मीरिट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

हेच आपण या वरती इंडिया पोस्ट जीडीएस ऑनलाईन डॉट जीओव्ही डॉट इन तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे हे कारण नंतर तुम्हाला इथे झूम करायचे झूम केल्यानंतर आपलाय ऑनलाइन वरती क्लिक करायचे आणि एडिट एप्लीकेशनचा ऑप्शन दिसेल.

एडिट एप्लीकेशन वरती क्लिक करायचं आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे डायरेक्टली तुम्ही इथे सुद्धा येऊ शकता इतरांनंतर आता तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर विचारेल जो काही तुम्हाला रेशन नंबर फॉर्म भरल्यानंतर मिळाला होता.

तो रजिस्ट्रेशन नंबर येथे टाकायचे आणि सबमिट करायचं तुम्ही सबमिट करायला तर तुमचा मोबाईल वरती एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आणि सबमिट करायचं आहे.

तरी ते आपण सबमिट करून घ्यावा त्यानंतर तुम्हाला एक नोटीस दिसेल की तुमचे जे काही मार्क्स आहेत ते 600 पैकी आहेत का साडेसहाशे पैकी आहेत तरी ते भरपूर जाणार नाही की आपले मार्क कसे आहेत. post office merit list Download

👉 मीरिट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👉

post office merit list Download | पोस्ट ऑफिस भरती 2023  

मित्रांनो आपण नक्की काय टाकायचे आपण नक्की काय करायचंय तर सोपी पद्धत तुम्हाला सांगतो जे काही इथं आलेला आहे एकदा फक्त पाहायचंय आणि मी जसं सांगतोय तशी तुम्हाला प्रोसेस करायचे जर तुम्ही 2007 ते 2014 मध्ये पास झाला.

  1. असेल 2007 ते 2014 तर तुमचे साडेसहाशे मार्च असणारेत ही गोष्ट लक्षात ठेवा आणि काही जणांचे सहाशे मार्क्स असतील
  2. फक्त तुम्हाला इथे खाली कन्फर्म आहे त्या कन्फर्म बटणावर क्लिक करायचं तुम्ही क्लिक करा
  3. तर त्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता.पुढील दिलेला प्रोसेस फोल्लवे करा
  4. पासिंग दिसेल तुम्ही कधी पास झाला ते पासिंग त्यानंतर खाली बोर्ड सिलेक्ट करायचे
  5. जे काही तुम्हाला समोर बोर्ड दिसतंय ते बोर्ड इथे तुम्हाला येणार आहेत जे काही तुम्ही कोणत्या बोर्ड मध्ये किती मार्काने पास झाला हे दिसेल फक्त
  6. ह्या बोर्ड तुम्हाला आता सिलेक्ट करून घ्यायचे तो गुण सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला रिझल्ट टाईप विचारेल रिझल्ट टाईप काय आहे
  7. आपला तर मार्च असणारे तर तुम्हाला खाली मार्क ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तर आपण साडेसहाशे होते त्यामुळे मला साडेसहाशेच आलेला आहे.
  8. त्यानंतर आता मार्क्स सिलेक्ट केल्यानंतर पाहू शकता आता मला इथे मार्च टाकायचा ऑप्शन आलाय सायन्स मॅथेमॅटिक्स सोशल सायन्स
  9. हे इथे एडिट करायचे ऑप्शन नाहीयेत म्हणजे लेफ्ट साईडला तुम्हाला ते डायरेक्ट मार्क टाकायचे आहे
  10. पण बाकीचे जे काही फर्स्ट लँग्वेज सेकंड लँग्वेज तुम्हाला निवडायचे आता पहिला जो ऑप्शन आहे.

Important LinksClick Here
Notification (जाहिरात)येथे क्लिक करा
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
Online Apply (ऑनलाईन अर्ज)येथे क्लिक करा
Join Us On Whatsappयेथे क्लिक करा
Join Us On Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment