Post Office Monthly Income Scheme | दर महिन्याला मोठं उत्पन्न मिळणार पोस्ट ऑफिसच्या या योजना मधून वाचा सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Post Office Monthly Income Scheme दर महिन्याला मोठं उत्पन्न मिळणार पोस्ट ऑफिसच्या या योजना मधून वाचा सविस्तर.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Post Office Monthly Income Scheme 2023

आता बरायच काही दिवसांपासून पोस्ट ऑफिसमधील योजनांकडे सर्वसामान्यांचा कल खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे हे मात्र नक्की.

आणि आता पोस्टातील योजनाही गुंतवणुकीत चांगला परतावा देत असून, सुरक्षाही प्रदान करतात आणि चांगली योजना पण आहे असे पण म्हणतात.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

पोस्ट ऑफिसद्वारे ऑफर केलेल्या पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्येही तुम्ही ठराविक रक्कम गुंतवून दरमहा निश्चित चांगली व्याज मिळवू शकता. तुम्ही जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेत गुंतवणूक करू शकता. Post Office Monthly Income Scheme

ही योजना कोणती आहे?

तस तर पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS) ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी लहान बचत योजना आहे, सरकार ही योजना चालवते त्या मुळे आपल्या काही जास्त टेंशन नाही ह्या मध्ये ,

जी गुंतवणूकदारांना दरमहा निश्चित रक्कम बाजूला ठेवून त्यात गुंतवणूक करण्याची संधी देते. या रकमेवर व्याज जोडले जाते आणि दर महिन्याला गुंतवणूकदारांना दिले जाते.

आणि ती व्याज पण ठीक टाक दिली जाते आणि या योजनेची पात्रता काय आहे, व्याजदर काय आहेत आणि फायदे काय आहेत ते जाणून घेऊया खाली दिल्या प्रमाणे . Post Office Monthly Income Scheme

या योजना साठी पात्रता काय आहे?

तस पहिले तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही भारताचे रहिवासी असणे अनिवार्य आहे. आणि तुम्ही एनआरआय असाल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकत नाही.

हे मात्र लक्षात ठेवा आणि या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय १० वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

या योजना मध्ये किती गुंतवणूक करू शकता?

आता या योजना मध्ये तुम्ही एकल खातेधारक असल्यास किमान १००० आणि जास्तीत जास्त ९ लाख गुंतवू शकता.

आणि जर तुम्ही संयुक्त खाते उघडले (जास्तीत जास्त ३ सदस्य), तर तुम्ही किमान १००० आणि जास्तीत जास्त १५ लाख गुंतवू शकता.आता ते तुमच्या वर अवलंबून आहे. Post Office Monthly Income Scheme

या योजना मध्ये व्याजदर किती आहे?

आता या योजना मध्ये सरकार तुम्हाला १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत मासिक उत्पन्न योजनेवर वार्षिक ७.४ टक्के व्याज देते.

या योजना मध्ये अटी आणि शर्थी काय आहेत?

  • हे पोस्ट ऑफिस खाते ५ वर्षांनी परिपक्व होते.
  • ठेवीच्या तारखेपासून १ वर्षाची मुदत संपण्यापूर्वी तुम्ही कोणतीही ठेव रक्कम काढू शकत नाही हे मात्र लक्षात ठेवा.
  • आणि आता खाते उघडण्याच्या तारखेपासून १ वर्षानंतर आणि ३ वर्षांपूर्वी खाते बंद केल्यास मूळ रकमेतून २ टक्के इतकी रक्कम वजा केली जाते आणि उर्वरित रक्कम दिली जाते.
  • खाते उघडण्याच्या तारखेपासून ३ वर्षांनंतर आणि ५ वर्षांपूर्वी खाते बंद केल्यास मूळ रकमेतून १ टक्का इतकी रक्कम वजा केली जाते आणि उर्वरित रक्कम दिली जाते.
  • तुम्हाला खाते बंद करायचे असल्यास संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये पासबुकसह अर्ज जमा करून खाते मुदतपूर्व बंद करून घेता येते.
  • तसेच खाते उघडण्याच्या तारखेपासून ५ वर्षांची मुदत संपल्यानंतर संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये पासबुकसह अर्ज सादर करून खाते बंद केले जाऊ शकते.
  • मॅच्युरिटीपूर्वी खातेधारकाचा मृत्यू झाल्यास खाते बंद केले जाऊ शकते आणि रक्कम नामनिर्देशित व्यक्ती/कायदेशीर वारसांना परत केली जाऊ शकते.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Post Office Monthly Income Scheme ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment