Property Buying Tips 2023 | जमीन, प्लॉट, घर खरेदी करताय का? मग तर माहिती नक्की वाचा नियम खूप महत्त्वाचे आहे

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Property Buying Tips 2023 म्हणजे जमीन, प्लॉट, घर खरेदी करताय का? मग तर माहिती नक्की वाचा त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Property Buying Tips 2023

मित्रांनो तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करायचं विचार करत असाल तर तुमच्यासाठी हे नियम खूप महत्त्वाचे आहे. हे नियम माहिती करून झाल्यानंतरच प्रॉपर्टी खरेदी करा.त्या साठी शेवट पर्यंत बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.Property Buying Tips 2023

आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की कारण नंतर पश्चात्ताप होण्यापेक्षा आधीच ही माहिती तुम्हाला असणे देखील खूप गरजेचे आहे. तुम्हाला घर, जमीन, दुकानाचा गाळा, अशा प्रकारचे मालमत्तेचे खरेदी करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवावे लागतात. कारण मालमत्ता खरेदीसाठी मोठी रक्कम देखील तुम्हाला मोजावी लागत असते.

Property Buying Tips in Marathi

मित्रांनो सर्वात पहिले सदर जमीन ही तुम्हाला कायमस्वरूपी मिळणार आहे का ?, त्यावर अन्य कोणत्या व्यक्तीचा ताबा आहे का? कोणता फॉरड यामध्ये आहेत का ? जमीन खरेदीनंतर त्यावर कोणी आपला हक्क सांगेल का? या सर्व गोष्टी लक्षात घेणं आपल्याला खूपच गरजेचे आहे.

जमीन खरेदी नियम व अटीपुढील प्रमाणे

सर्वात पहिले त्या जमिनीवर कोणाचा कायमस्वरूपी ताबा आहेत का ? हे देखील पहाणे खूप गरजेचे आहे. अर्थातच जर तुम्ही ज्या व्यक्तीकडून जमिनी खरेदी करतात त्या व्यक्तीच्या कायमस्वरूपी ताबा आहेत का? त्या जमीन त्या व्यक्तीचे नावे आहे का ?


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


मित्रांनो जर जमीन त्या व्यक्तीचे नावे असेल किंवा त्या व्यक्तीच्या जमिनीवर कायमचा ताबा नसेल तर अशी जमीन खरेदी करू नये. जेणेकरून तुमचा खूप सारे पैसा आणि खूप सारा तुमचा वेळ ही त्यात वाया जाणार नाही. पण त्याचबरोबर कोणत्या कागदपत्रांची पूर्तता तुम्हाला करणे खूप आवश्यक आहे.

Property Rule 2023

विकली असेल, तर त्या प्रत्येकाचे कागदपत्र तुमच्याकडे असणे देखील गरजेचे आहे. अन्यथा त्यातील कोणताही व्यक्ती या संपत्तीवर दावा ठोकू शकतो. आणि त्या व्यक्तीने ही मालमत्ता खरेदी केली आहे, दुसर्‍या व्यक्तीने ती मालमत्ता तुम्हाला विकली तर सदर व्यक्ती त्यावर दावा करत

न्यायालयीन प्रक्रिया मार्फत ती जमीन तुमच्याकडून काढून घेऊ शकतो. त्यामुळे हे नियम तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. आणि यानंतर ज्यांचे नावे जमीन आहे त्यांच्याकडूनच तुम्हाला जमीन खरेदी करायची आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Property Buying Tips 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment