Pune Mahanagarpalika Scholarship 2023 | विद्यार्थ्यांना मिळणार 25 हजारांपर्यंत स्कॉलरशिप येथे करा अर्ज

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Pune Mahanagarpalika Scholarship 2023 म्हणजे विद्यार्थ्यांना मिळणार 25 हजारांपर्यंत स्कॉलरशिप येथे करा अर्ज.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Pune Mahanagarpalika Scholarship 2023

विद्यार्थ्यांना मिळणार स्कॉलरशिप जर तुम्ही इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीमध्ये 80% पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या विध्यार्थ्यांना पुणे महापालिकेतर्फे शिष्यवृत्ती देण्यात येत असते.

आणि त्याची तारीक आहे 9 ऑक्टोबर 2023 पासून याचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत लास्ट तारीक आहे 29 ऑक्टोबर त्या मुळे लगेच अर्ज करा आणि आपल्या मित्राला पण नक्की शेर करा.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

डिसेंबर 2023 अखेर पर्यंत मुदत असली तरी 2024 मधील येणाऱ्या लोकसभेची आचारसंहिता लागायच्या आत मध्ये संबंधित विध्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही शिष्यवृत्तीची रक्कम जमा झाली पाहिजे असे आवाहन प्रसासनापुढे असल्याचे दिसत आहे. Pune Mahanagarpalika Scholarship 2023

पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या व सन २०२३ मध्ये इ. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत आणि सन २०२३ मध्ये इ. १२ वी उत्तीर्ण वैद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे.

एका शैक्षणिक वर्षासाठी जास्त अर्ज आल्यास पुणे महानगरपालिकेने अर्थसंकल्पातील वरील योजनेसाठी तरतूद केलेल्या रक्कमेतून समान रक्‍कम किंवा इ. १० वी करिता रक्‍कम रू. १५०००/- व इ.१२ वी करिता रक्‍कम रू. २५०००/- अर्थसहाय्य देणे असे योजनेचे स्वरूप आहे.

सदरचे अर्थसहाय्य हे उपलब्ध रक्कम व प्राप्त अर्ज यांचा विचार करून देणेत येणार आहे. इ.१० वी व इ. १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत खालील नियम व अटींची पुर्तता करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सदर अर्ज ऑनलाईन पद्धतीने पुणे महानगरपालिकेच्या dibt.pme.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भरणे आहे.

या योजना साठी पात्रता

खुल्या गटातील विद्यार्थ्यांना सन २०२३ (फेब्रुवारी-मार्च) या शैक्षणिक अबुल कलाम आझाद वर्षात इ.१० वी व इ.१२ वी मध्ये कमीत कमी ८०% गुण मिळणे शैक्षणिक योजना आवश्यक आहे.

पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी/रात्रशाळेतील विद्यार्थी/

साठे शैक्षणिक योजना मागासवर्गीय विद्यार्थी यांना किमान ७०% गुण आवश्यक. Pune Mahanagarpalika Scholarship 2023

४०% च्या पुढील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या विद्यार्थ्यांना, कचरावेचक व बायोगॅस प्रकल्पावर काम करणाऱ्या तसेच कचऱ्याच्या संबंधित काम करणाऱ्या सर्व असंघटित, कष्टकरी कामगारांच्या मुलांना किमान ६५% गुण असणे आवश्यक आहे.

सदरची शैक्षणिक अर्थसहाय्य योजना ही इ.१० व इ.१२ वी नंतर शासनमान्य/विद्यापीठाकडून मान्यता मिळालेल्या संस्थेत प्रवेश घेतलेल्या पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांकरीताच आहे.

उपरोक्त योजनेचे अर्ज दि.०९/१०/२०२३ ते दि.२९/१२/२०२३ या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने 4७६. ८.9०४.॥ या संकेतस्थळावर भरणेत यावेत. दि.२९/१२/२०२३ रोजी सायं. ०५.३० वा. संकेतस्थळावर अर्ज भरणेची सुविधा बंद करणेत येईल.

अर्ज कसं बरायच ऑनलाईन पद्धतीने

  • लाभार्थ्याने यापूर्वी संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन केले असल्यास त्याच user id व password ने अर्ज भरावा. नवीन लाभार्थ्यांनी नागरिक login द्वारे नविन रजिस्ट्रेशन करून user id व password च्या आधारे अर्ज भरावा.
  • मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांनी मागासवर्गीय कल्याणकारी योजना व खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांनी युवक कल्याणकारी योजने अंतर्गत अर्ज भरणे आवश्यक आहे.
  • अर्ज पालकांच्या नावे भरणे आहे.
  • संकेतस्थळावर नमूद केलेल्या अटी व शर्ती नुसार मूळ (Original) कागदपत्रे स्कॅन करून अपलोड अपलोड करणे आवश्यक आहे. साक्षांकित झेरॉक्स प्रती अपलोड केल्यास अर्ज बाद करणेत येईल.
  • dbtpme.gov.in या संकेतस्थळावर महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेबाबतचा नमुना (हमीपत्र) उपलब्ध करून देणेत आला आहे. त्यानुसार माहिती पालक व महाविद्यालयांनी भरल्यानंतंरच सदरचे हमीपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी ९88६1 ICSE शाळेतून उत्तीर्ण झाले असल्यास शाळा/महाविद्यालयाकडून टक्केवारी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहिल.
  • शैक्षणिक अर्थसहाय्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असणे आवश्यक आहे.
  • अटी व नियमांप्रमाणे भरलेल्या अर्जांचा विचार केला जाईल. तसेच नाकारणेत आलेल्या अर्जाबाबत अर्जदाराने दिलेल्या मुदतीमध्ये आक्षेप पुर्तता केल्यास Way अर्जावर पुढील कार्यवाही केली जाईल. मुदतीमध्ये आक्षेप पुर्तता न केल्यास अर्ज पूर्णत: रद्द करणेत येईल.
  • अर्ज भरताना अर्जदाराने अर्ज हा save as draft मध्ये तसाच ठेवल्यास व सदरचा अर्ज सादर अर्ज सादर (Submit) न केल्यास अशा अर्जांचा विचार केला जाणार नाही. या बाबतची सर्वस्वी जबाबदारी अर्जदारांची राहिल. तसेच याबाबत अधिक माहिती हवी असल्यास पुणे महानगरपालिकेच्या संबंधित क्षेत्रिय कार्यालयामध्ये असलेल्या समाज विकास विभागाकडील कर्मचाऱ्यांकडे संपर्क साधावा.
  • र्जदाराने अर्ज सादर केल्यानंतर अर्जाबाबतची सद्यस्थिती लॉगिनद्वारे जाणून घेण्याची जबाबदारी नागरिकांची राहील. सदर योजने बाबतचा संपुर्ण तपशील तसेच अटी व शर्ती पुणे महानगरपालिकेच्या dbt.pme.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क क्र.१८००१०३०२२२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Pune Mahanagarpalika Scholarship 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment