Punjab dakh todays weather report | बापरे येत्या ४८ तासात या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Punjab dakh todays weather report म्हणजे बापरे येत्या ४८ तासात या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Punjab dakh today’s weather report

शेतकरी मित्रांनो मान्सूनने वेळेआधीच संपूर्ण देश व्यापला असताना गेले चार-पाच दिवस विश्रांती घेतली होती. मात्र, मंगळवारपासून पुन्हा एकदा तो सक्रिय झाला आहे. हेच सद्य आता कुठे कुठे पाऊस पडतोय ते घयूया

महाराष्ट्राच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे.Punjab dakh todays weather report

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

मुंबई, महाराष्ट्रासह सध्या देशाच्या बहुतांश भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. हे दिसतच आहे आणि ते आपण न्यूज मध्ये वगैरे बघतोच.

राज्यातील विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस चांगलाच बरसला. दरम्यान गेली चार-पाच दिवस पावसाने विश्रांती घेतली.

काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला तरीही हलक्या सरींनी शहराला ओलंचिंब केले. भारतीय हवामान खात्याने येणारे दोनही दिवस पावसाचेच असल्याचे सांगितले आहे. 

शेतकरी मित्रांनो पाच आणि सहा जुलै दरम्यान राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सहा जुलैपर्यंत मान्सूनची तीव्रता वाढणार असून हा तीव्र कमी दाबाचा पट्टा कोकणाच्या उत्तर दिशेने सरकणार आहे. तर, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पर्जन्यमानाचा अंदाज आहे.

आता बघूयात हवामान खात्याच्या अंदाजानुसार काय होतय ते .

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Punjab dakh todays weather report ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment