Rbi Big Decision Regarding Rs 1000 Note | RBI चा १००० रुपयांच्या नोटेबाबत मोठा निर्णय वाचा सविस्तर

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Rbi Big Decision Regarding Rs 1000 Note म्हणजे RBI चा १००० रुपयांच्या नोटेबाबत मोठा निर्णय वाचा सविस्तर .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Rbi Big news Rs 1000 Note

आताच चलनातून २ हजार रुपयांच्या नोटा बाद केल्यापासून आरबीआय आता १ हजार रुपयांच्या नोटा बाजारात आणेल, अशी बांधली जात होती.

मात्र आता त्याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) १ हजार रुपयांची नोट पुन्हा बाजारात आणणार नसल्याचं सांगितलं आहे.

त्या मुळे आता एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. परंतु सध्या RBI कडून १ हजार रुपयांची नोट चलनात आणण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

त्या मुळे आता काहीही टेंशन घेयू नये उगाच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने सांगितलं की १ हजार रुपयांच्या नोटा जारी करणार नाही.चलनातून २ हजार रुपयांची नोट काढून घेतल्यानंतर रिझर्व्ह बँकेचा १ हजार रुपयांची नोट जारी करण्याचा कोणताही अंकी विचार नाही, असंही आरबीआयनं सांगितलंय.

आणि आता अलीकडेच रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला होता हे तर आपल्याला माहितीच होत. ज्यांच्याकडे २ हजार रुपयांच्या नोटा आहेत, त्या सर्वांना ३० सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये जमा करण्यास सांगण्यात आले होते.

बरायच लोकांनी नोटा बदलून पण घेतले आहेत आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, २ हजार रुपयांच्या जवळपास सर्वच नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत. Rbi Big Decision Regarding Rs 1000 Note

१० हजार कोटी रुपयांच्या केवळ २ हजार रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा झालेल्या नाहीत. उर्वरित नोटाही बँकांमध्ये परत येत आहेत. त्यासाठी आता काही ठिकाणी २ हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

त्या मुळे राहिलेल्या लोकांनी नक्कीच लवकर लवकर नोट बदलून घावे .आणि २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर काढल्यानंतर रिझव्‍‌र्ह बँक छोट्या मूल्याच्या म्हणजेच १ हजार रुपयांच्या नोटा पुन्हा बाजारात आणू शकते, असा अंदाज वर्तवला जात होता.

मात्र यानंतर आता या नोटांवर पूर्णविराम मिळाल्याचे दिसत आहे.

आता झालेलया रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भारताची आर्थिक स्थिरता, कच्च्या तेलाच्या किमती आणि रुपयातील अस्थिरता याविषयी चिंता व्यक्त केली. तसेच जागतिक आर्थिक चढउतारांदरम्यान रुपयाच्या स्थिरतेवर भर दिला.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Rbi Big Decision Regarding Rs 1000 Note ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment