बापरे सरपंच उपसरपंच यांच्या पगारामध्ये भक्कम वाढ तब्बल एवढा पगार मिळणार | sarpanch salary in Maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की sarpanch salary in Maharashtra बापरे सरपंच उपसरपंच यांच्या पगारामध्ये भक्कम वाढ तब्बल एवढा पगार मिळणार.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

sarpanch salary in Maharashtra

मित्रांनो आज ह्या पोस्ट मध्ये एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे आपल्या गावच्या बाबतीमध्ये तुमच्या गावाच्या बाबतीमध्ये हे मात्र नक्की .

आपले गाँव चे सरपंच आणि उपसरपंच यांचा पगार वाढलेले आहेत यासंबंधी एक शासन निर्णय जाहीर झालेला आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि त्यासंबंधी आज आपण माहिती घेणार आहोत. की नेमका सरपंच आणि सरपंचाचा किती रुपयांनी पगार वाढला ते. त्या साठी शेवट पर्यंत नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

तसेच मित्रांनो तुमच्या सरपंचाला उपसरपंचाला किती पगार मिळतो हे फार महत्त्वाचा आहे कारण की गावाच्या विकासाची जिम्मेदारी ही सरपंचावर त्यांनी सरपंचावर असते हे आपल्याला माहितीच आहे.  

अशा वेळेस या लोकांना पगार मिळतो तरी किती नेमका आणि मग यामधून त्यांना काय मानधन मिळतं असं प्रश्न तुम्हाला जर पडलेला असेल आणि आपल्याला हे माहिती पण आसयला पाहिजे. sarpanch salary in Maharashtra

तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आज आम्ही देणार आहोत. तर हे उत्तर पाहण्यासाठी आणि सरपंचाला मिळणारा पगार पाहण्यासाठी खाली माहिती दिली आहे.

मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील सरपंच आणि संघटना लोकप्रतिम यांनी वेळोवेळी काही मागणी केली होती. ती म्हणजे महागाई झाल्याप्रमाणे त्यांना पगार वाढीसाठी सुद्धा त्यांनी मागणी केली होती.

की सरपंच आणि उपसरपंच पगार वाढवण्यात यावेत शासनाकडून एक शासन निर्णय देखील करण्यात आलेला आहे त्यामध्ये संबंधित सरपंचाचे आणि सरपंचाचे पगार वाढ करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आलेला आहे.

आणि हा निर्णय ग्रामपंचायतच्या लोकसंख्येचा नुसार ठरवण्यात येतो सरपंचांना दर महिन्याला किती पगार मिळतो..? उपसरपंचाला दरम्यानला किती पगार मिळतो..? याची सर्व माहिती या शासन निर्णयामध्ये आहे.

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 27 हजार 854 इतके सरपंच आहेत आणि तेवढ्याच उपसरपंच सुद्धा आहेत. म्हणजे जवळपास 55 हजार पेक्षा जास्त किंवा 55 हजाराच्या आसपास सरपंच आणि उपसरपंच आहेत आणि हा त्यांना लाभ आता सुरू होणार आहे.हे मात्र नक्की

Sarpanch salary news

 ग्रामपंचायत मानधन लोकसंख्या 0-2000

सरपंच मानधन ₹ 3000 ₹ प्रति महिना
उपसरपंचचा पगार ₹ 1000 प्रति महिना
सरकारी अनुदानाची टक्केवारी 75%
सरपंच अनुदान रक्कम ₹ 2250
उपसरपंच अनुदान रक्कम ₹ 750

2001 मध्ये 8000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचे मोबदला

सरपंचाचे मानधन ₹ 4000 प्रति महिना
उपसरपंचांचा पगार ₹ 1500 प्रति महिना
सरकारी अनुदानाची टक्केवारी 75%
सरपंच अनुदान रक्कम ₹ 3000
उपसरपंच अनुदान रक्कम ₹ 1125
sarpanch salary in Maharashtra

8000 व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींचे मानधन

सरपंच ₹5000 प्रति महिना
उपसरपंच ₹ 2000 प्रति महिना
सरकारी अनुदानाची टक्केवारी 75%
सरपंच अनुदान रक्कम ₹ 3750
उपसरपंच अनुदान रक्कम ₹ 1500

तसेच मित्रांनो आपल्या राज्यातील ग्रामपंचायतींच्या प्रभारी सरपंच, उप-सरपंच यांना दिले जाणारे मासिक मानधन थेट ऑनलाइन बँकेत जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

आणि आता त्यामुळे सरपंच, उपसरपंच यांचे मानधन आणि बैठक भत्ताही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांप्रमाणे थेट बँकेत जमा होणार आहे.हे मात्र नक्की

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला sarpanch salary in Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: घरी बसून मतदान कार्ड फ्री मध्ये बनवा ५ मिनिटात मोबाईलवर | Voter Card Online Apply )

(हे पण वाचा: 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती लगेच अर्ज करा | Maharashtra shikshak Bharti )

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment