मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की mudra loan online apply म्हणजे प्रधान मंत्री मुद्रा योजनेंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी कसा करावा अर्ज वाचा सविस्तर.
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
mudra loan online apply
मित्रांनो आपल्या देशात स्वयंरोजगार वाढवण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) सुरू केली आहे.हे तर आपल्या पैकी बरायच लोकांना माहितीच असेल नक्की. mudra loan online apply
तसेच या योजनेतून लघुउद्योगांना कर्ज देऊन प्रोत्साहन दिले जाते. एप्रिल 2015 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. PMMY मधील मुद्रा म्हणजे मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट आणि रिफायनान्स एजन्सी.
Mudra Loan Apply online
मित्रांनो स्वयंरोजगारासह रोजगार निर्मिती हा या योजनेचा उद्देश आहे. जर तुम्हाला व्यवसायासाठी पैसे हवे असतील आणि तुम्हाला गहाण ठेवण्यासाठी काही नसेल तर तुम्ही एसबीआय ई मुद्रा लोन e mudra loan मार्फत दहा लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता.
त्याच्यात काही क्रायटेरिया आहेत त्या तुम्हाला पूर्ण केल्यावर दहा लाखापर्यंत लोन आरामात भेटून जाते.हे मात्र नक्की
प्रधान मंत्री मुद्रा कर्ज फायदे
- मुद्रा कर्ज योजना उत्पन्न निर्मितीमध्ये गुंतलेल्या सूक्ष्म आणि लघु उद्योगांना पत सुविधा प्रदान करते.
- मुद्रा कर्जाचा एक मुख्य फायदा म्हणजे कर्जदारांना सुरक्षा किंवा दुय्यम सुविधा पुरवणे आवश्यक नसते. याव्यतिरिक्त, मुद्रा कर्जात (mudra loan) कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
- पीएमएमवाय अंतर्गत विस्तारित पत सुविधा कोणत्याही प्रकारच्या फंड किंवा बिगर-फंड आधारित आवश्यकतांसाठी असू शकतात. म्हणून, कर्जदार मुद्रा कर्ज योजनेचा उपयोग विविध कारणांसाठी करू शकतात. मुद्रा कर्जाची पत मुदतीची कर्जे आणि ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी किंवा पत आणि पत हमीपत्रांसाठी अर्ज करण्यासाठी वापरली जाऊ शकते.
- मुद्रा कर्जासाठी कमीतकमी कर्जाची रक्कम नाही. mudra loan online apply
तीन प्रकारची मुद्रा कर्जे आहेत पुढील प्रमाणे
- शिशु – पीएमएमवाय योजने अंतर्गत ५०,०००/- रुपयांपर्यंतची कर्ज मंजूर होऊ शकते.
- किशोर – पीएमएमवाय योजनेंतर्गत कर्ज ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत मंजूर होऊ शकते.
- तरुण – पीएमएमवाय योजने अंतर्गत ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर होऊ शकते.
मुद्रा लोन घेण्यासाठी नक्की पात्रता काय आहे
मित्रांनो पहिले मुद्रा कर्ज घेण्यासाठी वयोमर्यादा ही 18 वर्षे ते 65 वर्ष आहे.
मुद्रा लोन घेण्यासाठी कोणताही व्यक्ती अर्ज करू शकतो. जसे की, दुकानदार ,छोटे उद्योगपती, व्यवसाय मालक, फेरीवाले,गृहिणी.हे मात्र नक्की
कोणताही व्यक्ती हा मुद्रा लोन साठी अर्ज करू शकतो.आणि लगेच भेटेल पण
मुद्रा लोन चा कालावधी नक्की किती आहे
मुद्रा लोन चा कालावधी हा साधारणपणे 3 ते 5 वर्षाचा असतो. हा कालावधी बँकेच्या धोरणानुसार ठरतो.
मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज कोठे व कसा करायचा
येथे क्लिक करून पहा
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला mudra loan online apply ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: घरी बसून मतदान कार्ड फ्री मध्ये बनवा ५ मिनिटात मोबाईलवर | Voter Card Online Apply )
(हे पण वाचा: 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती लगेच अर्ज करा | Maharashtra shikshak Bharti )
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )