शासन आपल्या दारी योजना आता सर्व योजना घर बसल्या मिळणार | shasan aplya dari yojana website

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की shasan aplya dari yojana website म्हणजे शासन आपल्या दारी योजना आता सर्व योजना घर बसल्या मिळणार त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

shasan aplya dari yojana website

मित्रांनो आज आपण शासन आपल्या दारी योजना 2023 योजनेचे मिळणा रे लाभ, यामधे योजना काय काय असतील, सर्व योजना घर बसल्या मिळणार या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्या साठी शेवट पर्यंत नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा .

शेतकरी मित्रांनो शासन आपल्या दारी उपक्रमाचा उद्देश सरकारी सेवा आणि लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे हा आहे. आस सरकार ने सांगीतलं आहे.shasan aplya dari yojana website

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

तसेच बर्‍याचाच सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. अनेकदा नागरिकांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.

या योजनेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील किमान एक लाख लाभार्थ्यांना शासन योजनेचा लाभ प्रत्यक्ष स्वरूपात देण्यात येईल, अशी हमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

रत्नागिरी जिल्ह्यातील “शासन आपल्या दारी” या लोकाभिमुख योजनेच्या शुभारंभाच्या वेळी ते बोलत होते. 

Maharashtra Shasan Aplya Dari Scheme 2023 Highlights

योजनाशासन आपल्या दारी योजना 2023
व्दारा सुरुमाननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे
अधिकृत वेबसाईटलवकरच अपडेट
लाभार्थीराज्यातील नागरिक
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
विभागया योजनेच्या अंतर्गत शासनाचे विविध विभाग काम करतील
उद्देश्यशासकीय योजनांचा लाभ जनतेला सहज उपलब्ध करून देणे
योजनेची सुरुवात2023
श्रेणीमहाराष्ट्र सरकारी योजना
वर्ष2023

शासन आपल्या दारी योजना चे उद्दिष्ट्य काय आहेत

मित्रांनो शासना मार्फत राबविण्यात येणार्‍या अनेक कल्याणाकरी योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही अडथळ्याविना लाभ मिळावा या हेतूने शासनातर्फे हाती घेण्यात आलेले ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाला नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

आता झालेल्या रत्नागिरीत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महोदयांनी गेल्या 11 महिन्यांच्या कालावधीत सरकारने अनेक जनहिताचे निर्णय घेतले असल्याचे सांगीतले.

तसेच ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाचे काम व्यापक स्तरावर राबविण्यात येत असून यासाठी सर्व यंत्रणा कार्यान्वित आहे. या अभियानाच्या यशासाठी 16 हजार योजना दूत नेमले आहेत. shasan aplya dari yojana website

मुख्यमंत्री सचिवालयात जन कल्याण कक्ष सुरु करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यांत जिल्हा जनकल्याण कक्ष सुरु केले आहेत.

शासन आपल्या दारी योजना लाभ काय काय आहेत

 • भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातून एकूण 27,00,000 नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.
 • यासाठी राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर तालुका कल्याण कक्ष स्थापना करण्यात आले आहेत.
 • कमीत कमी कालावधीत विविध योजनांचा लाभ देण्यासाठी कार्य पद्धतीदेखील निश्चित केली गेली आहे.
 • नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान राबविण्यात आले आहेत.
 • सर्वसामान्य नागरिकांना अशा योजनांची माहिती देखील नसते. अश्या नागरिकांना या अभियानाअंतर्गत शासकीय योजनांचा लाभू शकेल. shasan aplya dari yojana website
 • राज्यातील सर्वसामान्य तळा गाळातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी किंवा अर्जासाठी इतर कागदपत्रे आणि दाखले मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे घालावे लागायचे. या सर्व गोष्टीतून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी सरकार तर्फे ‘ शासन आपल्या दारी ‘ हा उपक्रम राबवविला जात आहे.
 • या अभियानाअंतर्गत नागरिकांना एकाच छताखाली शासकीय योजनांचा लाभ देण्यात येत आहे आणि त्यासाठी आवश्यक विविध कागदपत्रांची पूर्तता देखील करून दिली जात आहे.
 • जिल्ह्यात सुमारे 5 हजार 457 कोटी निधीच्या वस्तूंचे वाटप या अभिमानाद्वारा करण्यात येणार आहे.
 • या शासन अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या थेट दारी येत आहे.

शासन आपल्या दारी योजना लाभ प्रक्रिया पुढील प्रमाणे

 • शासकीय अधिकारी आणि कर्मचारी एकाच छताखाली एकत्र येऊन आपल्याला विविध योजनांची माहिती देतील.
 • त्याच बरोबर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेतील.
 • या सगळ्यांची माहिती आणि त्याची कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळणार असल्याने अर्जदारांना इतरत्र कुठे जावे लागणार नाही आणि संबंधित विभागाच्या योजनेचा लाभ घेता येईल. shasan aplya dari yojana website

शासन आपल्या दारी उपक्रम आणि कार्यक्रम पुढील प्रमाणे

शासन आपल्या दारी सोबतच विविध उपक्रमांचे आयोजनही केले जाणार आहे.

 1. रोजगार मेळावे
 2. आरोग्य शिबिर
 3. रक्तदान शिबिर
 4. दिव्यांगांना साहित्याचे वाटप
 5. कृषी प्रदर्शन
 6. शेतकरी ते ग्राहक थेट बाजार

योजना काय काय असतील

 • कृषी सेवा केंद्राचे परवाने
 • सेवानिवृत्त लाभ
 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • पासपोर्ट
 • ई-श्रम कार्ड
 • भरती मेळावा
 • पीएम किसान
 • विवाह नोंदणी
 • पीएफ घरकुल योजना
 • मनरेगा
 • जॉब कार्ड
 • मुलींना सायकल वाटप
 • नवीन मतदार नोंदणी
 • शेतकरी ते ग्राहक बाजारपेठ
 • कृषी प्रदर्शन
 • डिजिटल इंडिया
 • सखी किट वाटप
 • दिव्यांग साहित्य वाटप
 • शिकाऊ चालक परवाना
अधिकृत वेबसाईट—————————–
केंद्र सरकारी योजनाइथे क्लिक करा
प्रधानमंत्री योजना लिस्ट 2023इथे क्लिक करा

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला shasan aplya dari yojana website ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment