मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की sheti tar kumpan yojana Maharashtra list म्हणजे तुम्ही टॅक्समध्ये 7 लाखांपर्यंत सूट कशी मिळणार त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना आणत असतात ते आपल्या प्रन्यत पोहचतात नाही त्या साठी आम्ही तुम्हाला आमच्या ह्या आर्टिकल मध्ये सांगणार आहोत नक्की बघा अंकी शेर करा आपल्या मित्राला त्याचा तरी फायदा होईल नक्की चला तर मग बघूया या ही कोणती योजना आहे ते .
ती योजना आहे sheti tar kumpan yojana Maharashtra list सरकार ही योजना खास शेतकर्या साठी अनलीये ज्याने करून शेतकर्या फ्री मध्ये शेती तार देणार आहेत . चला तर बघूया योजनेचा लाभ तुम्हाला कसा व कोठे घ्यायचा आहे त्या साठी काय काय कराव लागत.
मित्रांनो जंगली आणि पाळीव प्राण्यांपासून आपल्या शेतीचे होणारे खूप सारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना शेताला कुंपन लावावे लागते. परंतू कुंपन लावणे हे खूप म्हणजे खूप महागडे असल्याने शेतकरी त्यांच्या शेतातील मालाचे संरक्षण करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने तार कुंपन अनुदान योजना सुरू केली आहे. ज्याने करून शेतकर्याचा फायदा होईल .
महाराष्ट्र सरकारच्या वतीने शेतीसाठी काटेरी तार कुंपण बांधण्यासाठी 90% अनुदान देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी लाभ घेवू शकतात. तार कुंपन योजनेचा लाभ शेतकऱ्यांना कसा घेता येतो, शेतकऱ्यांना अर्ज कुठे करावा लागतो. त्यासोबत अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते. योजना राबविण्याचा मुख्य उद्देश काय, याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया.
तार बंदी योजना नोंदणी 2002 पासून सुरू असून शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये त्यांच्या शेतीभोवती तारबंदी करता येणार असून हे अनुदान खालील दिलेल्या चार विभागांमध्ये दिले जात आहे.
- एक ते दोन हेक्टर क्षेत्र असेल तर 90 टक्के
- दोन ते तीन क्षेत्र हेक्टर असेल तर 60 टक्के
- तीन ते पाच हेक्टर क्षेत्र असेल तर 50 टक्के
- पाच हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतकऱ्यांना 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
- तर अशा पद्धतीचे हे अनुदान शेतकरी बांधवांना 70 टक्के पर्यंत जास्तीत जास्त मिळणार आहे आणि या तारकुंपन अनुदान योजनेमध्ये तुम्हाला देखील अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
तार कुंपन योजनेत सहभागी होण्यासाठी वाचा अटीखालील प्रमाणे
- ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ हवा आहे, त्या शेतकऱ्यांच्या सदर जागेवर अतिक्रमण नसावे.
- शेतकऱ्यांनी निवडलेले हे क्षेत्र वन्य प्राण्यांचे नैसर्गिक भ्रमण मार्गामध्ये नसावे.
- सदर जमिनीचा वापर प्रकार पुढील दहा वर्ष बदलता येणार नाही असा ठराव समितीला सादर करावा लागेल.
- शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे, अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वन्य प्राण्यांपासून शेत पिकांचे नुकसानी होत असल्याबाबत ग्राम परिस्थिती विकास समिती / संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा ठराव जोडावा.
- त्याअनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्ज सादर करावे लागेल.
- तार कुंपण योजनेअंतर्गत 2 क्विंटल काटेरी सोबतच 30 खांब 90 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना पुरवण्यात येणार आहेत.
- तर उर्वरित 10% रक्कम ही शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागणार आहे.
sheti tar kumpan yojana Maharashtra list
तार कुंपन योजनेचा अर्ज कोठे करायचा
- तार कुंपण योजना 2023 अंतर्गत जर शेतकऱ्यांना अर्ज करायचा असेल तर तो अर्ज पंचायत समितीमध्ये करायचा आहे.तिथे तुम्हाला भरता यईल.
- विहित नमुन्यातील अर्ज शेतकऱ्याने आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर करायचा आहे.
- त्यानंतर जे लकी ड्रॉ पद्धतीने याची निवड होणार आहे आणि यामध्ये तुमचा नंबर लागल्यास तुम्हाला लवकरच कळवले जाईल.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे
- सातबारा उतारा
- गाव नमुना ८ अ
- जात प्रमाणपत्र
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- एकापेक्षा जास्त शेत मालक असल्यास अर्जदाराला प्राधिकृत करण्याचे अधिकार पत्र
- ग्रामपंचायतीचा दाखला
- समितीचा ठराव व त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला sheti tar kumpan yojana Maharashtra list ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)