Soybean Cotton rate todays | आज चे सोयाबीन आणि कापूस भाव बघा लगेच

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Soybean Cotton rate todays म्हणजे आज चे सोयाबीन आणि कापूस भाव बघा लगेच त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Soybean Cotton rate todays

मित्रांनो खरीप हंगाम सुरू झाला असताना सोयाबीन आणि कापसाचे दर मात्र घसरलेलेच आहेत. आज चे भाव काय आहेत हे आम्ही खाली सविस्तर दिलो आहे बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

शेतकरयचा तुरीला झळाळी मिळत असली तरी आवक त्या तुलनेत खूप कमी आहे. हे दिसत आहे . या उलट भाव वाढतील या अपेक्षेने आवक रोखून धरलेल्या शेतकऱ्यांनी आता सोयाबीन व कापूस बाजारात आणला आहे.Soybean Cotton rate todays

मित्रांनो सरत्या खरीप हंगामात सोयाबीन व कापसाला खुल्या बाजारात अपेक्षित दर मिळू शकले नाहीत. हे मात्र खरं आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

भाव वाढतील, या प्रतीक्षेत बरायच शेतकर्‍यांनी आवक रोखून धरली खरी, मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली.

गेल्या खरीपात अतिवृष्टी व संततधार पावसाने सायोबीनचे अतोनात नुकसान केले. Soybean Cotton rate todays

शेत करायच्या उत्पादनाची सरासरी घसरण्या सोबतच प्रतवारीतही खूप सारी घसरण आली. मागणी व पुरवठ्याचे समीकरण अ संतुलित झाले असतानाही सोयाबीनला या हंगामात चढे दर मिळाले नाहीत.

(हे पण वाचा: imd live Maharashtra today | बापरे या दिवशी राज्यात होणार मुसळधार पाऊस पंजाबराव डख अंदाज )

हमी दराच्या तुलनेत ४०० ते ५०० रुपये वाढ मिळाली. परंतु मंगळवारी (ता. १३) स्थानिक बाजार समितीत सोयाबीनला ४७०० ते ४८८१ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

एक वर्षापूर्वी ८ ते १० हजाराचा टप्पा गाठणाऱ्या सोयाबीनची या हंगामात मात्र वाताहत झाली.

मित्रांनो भाव वाढतील या अपेक्षेने शेतकर्‍यांनी खूप सारी आवक रोखून धरली होती, आता नवा हंगाम सुरू होत असल्याने आता शेतकरयचा त्याचा संयम सुटू लागला असून बाजारातील सोयाबीनची आवक वाढली आहे. मंगळवारी (ता.१३) ५३१० पोत्यांची आवक नोंद विण्यात आली.

कापूस चे आज चे भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/06/2023
सेलुक्विंटल2356600573807325
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल270680071257000
मनवतलोकलक्विंटल420060071907100
देउळगाव राजालोकलक्विंटल1500705072407150
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल520680071507000
काटोललोकलक्विंटल110690071507000
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल6010670073707100
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल440651072007000
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल1100727074007350

सोयाबीन चे आज चे भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/06/2023
लासलगावक्विंटल425370051405070
लासलगाव – विंचूरक्विंटल179300051525000
शहादाक्विंटल40479948254799
औरंगाबादक्विंटल8450048114655
माजलगावक्विंटल233440050254900
सिल्लोडक्विंटल26470048004800
उदगीरक्विंटल1695505051505115
कारंजाक्विंटल3500465051354990
तुळजापूरक्विंटल50502550255025
राहताक्विंटल12465149714900
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल202450051515000
सोलापूरलोकलक्विंटल18500051355085
अमरावतीलोकलक्विंटल4137480050354917
नागपूरलोकलक्विंटल529450050504913
हिंगोलीलोकलक्विंटल500480051514975
कोपरगावलोकलक्विंटल62430149764575
मेहकरलोकलक्विंटल680420050804820
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल205450050665021
लातूरपिवळाक्विंटल10164505052415100
जालनापिवळाक्विंटल2896400050505000
अकोलापिवळाक्विंटल3735405051104795
यवतमाळपिवळाक्विंटल548460050804840
आर्वीपिवळाक्विंटल310430049504775
बीडपिवळाक्विंटल131470051614918
वाशीमपिवळाक्विंटल3000457051704850
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल250475052004850
पैठणपिवळाक्विंटल1438143814381
वर्धापिवळाक्विंटल120431049804750
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल8470048504800
भोकरपिवळाक्विंटल1480048004800
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल175480050004900
मलकापूरपिवळाक्विंटल381425051005050
गेवराईपिवळाक्विंटल22450049004700
देउळगाव राजापिवळाक्विंटल4450049004800
तासगावपिवळाक्विंटल24466048004730
केजपिवळाक्विंटल90485151005000
चाकूरपिवळाक्विंटल92200151504733
औराद शहाजानीपिवळाक्विंटल35491550915003
मुखेडपिवळाक्विंटल6460051504800
मुरुमपिवळाक्विंटल168490150214961
सेनगावपिवळाक्विंटल113400050004600
बुलढाणा-धडपिवळाक्विंटल232450048004600
बाभुळगावपिवळाक्विंटल248430050754850
भंडारापिवळाक्विंटल2470047004700
चिमुरपिवळाक्विंटल10480050004950
राजूरापिवळाक्विंटल195465049554845
काटोलपिवळाक्विंटल196420049814600
सोनपेठपिवळाक्विंटल96465150635000
देवणीपिवळाक्विंटल5515552005177
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Soybean Cotton rate todays ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment