SSR Medical Assistant Recruitment 2024: सरकारी नोकरी करण्याची संधी शिक्षण फक्त 12 वी पास पगार तब्बल 70000! वाचा सविस्तर ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSR Medical Assistant Recruitment 2024: भारतामध्ये सगळ्यात विद्यार्थ्यांना सरकारी नौकरी पाहिजे असते. आता सरकारी नोकर होण्याचे संधी चालू झाले आहे. या भरती साठी अर्ज निघाले आहेत. 

SSR Medical Assistant Recruitment 2024

मित्रांनो, सरकारी नोकरी करण्याची ही तुम्हाला सुवर्णसंधी आहे जर तुमचे शिक्षण फक्त 12वी पास असेल तरी तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या भरतीमध्ये तब्बल 70 हजार रुपयापर्यंत पगार सुद्धा असेल.

त्यामुळे ही भरती ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे त्याचं नक्कीच तुम्ही फायदा घ्या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अर्ज करण्याच्या पहिल्या संपूर्ण माहिती वाचुनच अर्ज करावे.

ही भरती, भारतीय नौदलाने तरुणांसाठी उपलब्ध करून दिले आहे. नौदलातर्फे एसएसआर मेडिकल असिस्टंट या पदासाठी हे भर्ती काढलेआहे .आणि या भरती प्रक्रिया संदर्भात नौदलाने नुकतीच अधिसूचना जारी केले आहे. 

त्याच बरोबर तुम्हाला या भरती साठी अर्ज कुठे करायचं अर्ज करते वेळेस कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात अर्ज करण्यासाठी कोणत्या वेबसाईटवर जावं लागेल या सगळ्यांची माहिती तुम्हाला पुढे दिले आहे त्यामुळे माहितीपूर्ण वाचूनच अर्ज करावे. 

SSR Medical Assistant Recruitment 2024: अर्ज प्रक्रिया कधी चालू होणार आणि कुठे अर्ज करायचे

मित्रांनो या भारतीय नौदलातर्फे घेतल्या जाणाऱ्या एसएसआर मेडिकल असिस्टंट (SSR Medical Assistant Recruitment 2024) पदासाठी ही भरती प्रक्रिया चालू आहे. या भरती प्रक्रियेसाठी फक्त तुम्ही ऑनलाइनच अर्ज करू शकता.

एस एस आर मेडिकल असिस्टंट पदासाठी अर्ज करण्याची तारीख ही 7 सप्टेंबर २०२४ पासून तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 सप्टेंबर २०२४ आहे. त्यामुळे आज आत्ताच्या आत्ताच करून घ्यावे आणि ही महत्वाची माहिती आपल्या जवळच्या मित्राला लगेच शेअर करावे.

Indian Navy Recruitment 2024: शिक्षणाची नक्की अट काय?

एस एस आर मेडिकल असिस्टंट पदासाठी (SSR Medical Assistant Recruitment 2024) शिक्षणाची अट ही पुढीलप्रमाणे आहे. 

जर तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून 10 +2 इंटरमिडीयटची परीक्षा (फिजिक्स, केमिस्ट्री और बायोलॉजी) उत्तीर्ण होणे (कमीत कमी 50 टक्के गुण) आवश्यक आहे.   

वयाची अट काय असेल? 

भारतीय नौदलात एसएसआर मेडिकल अससिस्टंट पदासाठी जर विद्यार्थ्यांना अर्ज करायचा असेल किंवा इच्छूक विद्यार्थ्यांची जन्मतारीख ही एक नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 या कालावधीत असायला हवे. त्यामुळे अर्ज करण्याच्या पहिले आपले जन्मतारीख एकदा नीट चेक करून अर्ज भरा.

अर्ज करण्यासाठी किती फी असेल ? 

एसएसआर मेडिकल अससिस्टंट पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर त्यांच्यासाठी कोणत्याही शुल्क नसणार आहे. म्हणजे कोणतेही फी न देता तुम्हाला या पदासाठी अर्ज करता येणार आहे. 

या भरती मध्ये पगार किती मिळणार?

या भरतीमध्ये  काही पदासाठी भारतीय नौदला कडून 21,700 रुपये ते 69 हजार 100 रुपये प्रति महिना असा पगार दिला जाणार आहे.

उमेदवाराची निवड कशी होणार ? 

या एसएसआर मेडिकल अससिस्टंट या पदासाठी विद्यार्थ्यांचे निवड करताना भारतीय नौदल एकूण चार टप्प्यामध्ये परीक्षा घेणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही नोंद घ्यावी. 

पहिला टप्पा– अर्ज करणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षा होणार.

दूसरा टप्पा- लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार.

तिसरा टप्पा- शारीरिक चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराच्या कागदपत्रांची पडताळणी होणार. 

चौथा टप्पा- तीन्ही टप्पे पार करणाऱ्या उमेदवाराची वैद्यकीय तपासणी केली जाणार 

त्यानंतर चारही टप्पे यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची शेवटी मेरिट लिस्ट लावली जाणार. अशा प्रकारे या भरतीमध्ये सेलेक्शन होणार आहे. 

अर्ज करण्यासाठी पुढे दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही करू शकता . https://www.joinindiannavy.gov.in/ 

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : HDFC Scholarship 2024 apply : HDFC बँक देत आहे, विद्यार्थ्यांना 75 हजार रुपयाचे स्कॉलरशिप ! कोणते विद्यार्थी पात्र आहेत वाचा सविस्तर.

हे पण वाचा : Lek Ladki Yojana Maharashtra : जर तुमच्या घरात मुलगी असेल तर लेक लाडकी योजनेतून तब्बल १ लाखांची मदत वाचा सविस्तर ?

Leave a Comment