ST Bus Live Location :एसटी कुठे थांबली? किती वाजता पोचेल? याची माहिती मिळणार आता मोबाइल वर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ST Bus Live Location :राज्य परिवहन मंडळाने प्रवासांच्या सेवेसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिले आहेत  त्या सुविधा कोणत्या आहेत वाचा खाली.

ST Bus Live Location

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने प्रवासाच्या सेवेसाठी असा एक ॲप तयार केला आहे ज्यामुळे प्रवासांना घर बसल्या लाल परीचे बस चे लाईव्ह लोकेशन मिळणार आहेत ते पण आपल्या मोबाईल वरती.

 बस स्थानकावर येणाऱ्या प्रत्येक माणसाला आपली बस केंव्हा येणार हा नक्कीच प्रश्न पडतो. परंतु आता प्रवासांचे हेच चिंता नक्कीच दूर झाले आहे कारण आता त्यांना हवी असलेली बस कुठे आहे? ती बस किती वेळेस बसस्थानकावर येणार आहे या सह खूप सारे प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आता एका क्लिकवर तुमच्या मोबाईलवर मिळतील.

एमएसआरटीसी (ST Bus Live Location) च्या माध्यमातून प्रवाशांना त्यांच्या मोबाईल वर एसटी कुठे थांबली? कधीपर्यंत पोहोचेल किती वाजता पोहचेल याची माहिती नक्कीच मिळणार आहे.

आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवासाच्या सोयीकरिता वेहिकल ट्रेकिंग सिस्टीम व एम एस सी आर टी सी कॅम्पुटर हे नवीन ॲप तयार करण्यात आले आहे त्याचा वापरही सुरू झाला आहे तुम्ही सुद्धा वापरून लाईव्ह लोकेशन ट्रॅक करू शकता.

आपल्याला तर माहितीच आहे की रेल्वे प्रशासने खूप सारे ॲप विकसित केले आहेत जेणेकरून रेल्वेच्या प्रवाशांना त्रास होणार नाही आणि त्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून तसेच आता एसटी महामंडळाने ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जी पी एस) यंत्रणेचा वापर करून तयार केलेल्या ॲपद्वारे बसची माहिती प्रवासासाठी उपलब्ध करून दिले आहे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या या नवीन उपक्रमाचा खूप मोठा लाभ होणार आहे हे मात्र नक्की .

त्याचबरोबर सध्या बस कुठे आहे हे प्रवाशांना आता घरबसल्या त्यांच्या मोबाईल वरून कळेल त्याचबरोबर ॲप मध्ये तुम्ही लोकेशन ट्रेकिंग, बस मार्ग, महिला सुरक्षितता, वैद्यकीय मदत आणि अपघाती मदतीची सुविधा सुद्धा दिली आहे याकरिता प्रवाशांना प्लेस्टोर वर जाऊन एम एस आर टी सी कॅम्पुटर ॲप डाऊनलोड करावे लागेल आपल्या मोबाईल मध्ये.

 आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे ॲप मराठी आणि इंग्रजी भाषेत असल्याने वापरण्यात अतिशय सोपे आहे हे ॲप मध्ये तक्रारी नोंदणीची सोय ऑनलाईन पद्धतीने यात उपलब्ध करून दिले आहे.

 त्याचबरोबर  प्रवासांचे गैरसोय होऊ नये म्हणून राज्य परिवहन मंडळाने प्रवासांसाठी सुरू केलेले हे ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करून याचा नक्कीच उपयोग करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना सुद्धा ही माहिती नक्की शेअर करा याशिवाय एसटी महामंडळाच्या अन्य सुविधांचा लाभ सुद्धा तुम्ही हे ॲप मधून घेऊ शकता.

हे ॲप मध्ये तक्रार कसे करता येते

सर्वात पहिले मोबाईल ॲप मध्ये ST Bus Live Location तक्रारी साठी विशेष कॉलम तयार करण्यात आले आहेत ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ॲप ओपन केल्यानंतर दिसेल तक्रारीसाठी प्रवासी वाहक चालक बस तिथे बस सेवा ड्रायव्हिंग मोबाईल ॲप असे वर्गीकरण करण्यात आले आहेत त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले तक्रारदारास मोबाईल व वाहन एसटी क्रमांक नोंदवावा लागतो हे मात्र लक्षात ठेवा.

अपघात झाल्यास कसं मदत मिळणार?

जर बसचा अपघात झाल्यास या सेवेमुळे प्रवाशांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध होईल आणि याशिवाय महिलांना बसमध्ये कोणी त्रास दिल्यास एक 100 किंवा 103 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे सुविधा हे ॲप मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यामुळे तुम्ही याचा नक्कीच फायदा घ्यावा.

आणि ST Bus Live Location ही माहिती आपल्या जवळच्या मित्रांना आणि आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती नक्की शेअर करा निदान त्यांना तरीही माहिती पोहोचेल.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : दहावी पास वर्ती पोस्टा मध्ये ४४००० जागेसाठी भरती निघाली लगेच अर्ज करा जाणून घ्या पात्रता : india post gds recruitment 2024

हे पण वाचा : सरकारच्या या योजने मुळे महिलांना दरमाहा मिळणार १५०० रुपये, लगेच अर्ज करा : Ladki Bahin Yojana

हे पण वाचा : 2700 पदांसाठी पंजाब नॅशनल बँकेत भरती सुरू लगेच अर्ज करा मोबाइल वरण: PNB Recruitment 2024

हे पण वाचा : Marriage Certificate Application: घरबसल्या 5 मिनिटांत मिळवा मॅरेज सर्टिफिकेट ते पण आपल्या मोबाइल वर्ण

Leave a Comment