Summer onion market today | शेतकर्‍या साठी आनंदाची बातमी तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी सुरू

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Summer onion market today म्हणजे शेतकर्‍या साठी आनंदाची बातमी तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी सुरू त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Summer onion market today

मित्रांनो शेतकर्‍यांना त्यांच्या मालाला स्वस्त भाव मिळावा, असे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे बाजार समितीत होणाऱ्या लिलावात नाफेडने थेट सहभाग घ्यावा, त्यामुळे स्पर्धा वाढून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळून त्याचा फायदा होईल. आस सरकार च मनन आहे त्या साठी शेवट पर्यंत नक्की वाचा आणि आपल्या शेतकरी मित्राला नक्की शेर करा .  


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


असे सांगून तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. उमराणे येथे नाफेडतर्फे भारती पवार

शिव प्रसाद लॉनच्या प्रांगणात भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.भारती पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या वेळी पंचायत समितीचे माजी उपाध्यक्ष धरम देवरे, माजी सरपंच बाळासाहेब देवरे यांनी कांद्याचे भाव व शेतकर्‍यांच्या पेमेंटबाबत समस्या मांडल्या.

डॉक्टर पवार यांनी तत्काळ सूचना दिल्या आणि या सूचनेनुसार आज कांद्याचा भाव 1 हजार 156 रुपये प्रतिक्विंटल झाला आहे.Summer onion market today

या वेळी डॉ. भारती पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, तोमर यांचे आभार मानले. नाफेडने 2020 मध्ये 87 हजार मेट्रिक टन, 2021 मध्ये 1 लाख 85 हजार मेट्रिक टन, 2022 मध्ये 2 लाख 38 हजार मेट्रिक टन खरेदी केली.

मित्रांनो कांद्याचे उत्पादन वाढल्याने यंदा तीन लाख मीटर कांदा खरेदी करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री पवार यांनी केली. तसेच, कांद्याच्या निर्यातीवर बंदी नाही आस ही ते म्हणाले

 परंतु बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांनी त्यांची आर्थिक स्थिती खराब असल्याने आयातीवर बंदी घातली आहे. यावेळी ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणतेही राजकारण न करता शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवता येतील याचा विचार नेत्यांनी करायला हवा.आस ही ते म्हणाले

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Summer onion market today ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

 

Leave a Comment