Swachh Bharat Mission | आता या लोकांना मिळणार 12 हजार रुपये अनुदान इथे करा लवकर अर्ज

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Swachh Bharat Mission म्हणजे आता या लोकांना मिळणार 12 हजार रुपये अनुदान इथे करा लवकर अर्ज त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत. Swachh Bharat Mission

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Swachh Bharat Mission

मित्रांनो आज आपण भारतातील ग्रामीण व सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत ती बातमी ही आहे की आता सरकार कडून Swachh Bharat Mission ही योजना आणलीय ही योजना कोणा साथी मात्र आहे. Swachh Bharat Mission

या योजनेअंतर्गत ऑनलाइन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा त्यासाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे कोणती इत्यादी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत हे सगळी माहिती आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

स्वच्छ भारत अभियान योजना 2023

मित्रांनो ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसल्या पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय योजन आणलीय सरकार ने साठी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करता येणार आहे यामध्ये सुविधा पाणीपुरवठा व स्वच्छता योजना सुरू केलेली आहे.


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


या योजने अंतर्गत ग्रामीण भागातील जे पात्र कुटुंबांना या शौचा लयाचा लाभ नक्की दिला जाणार आहे त्यांना त्यावर अनुदान दिले जाणार.त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा. Swachh Bharat Mission

या योजना च्या निधीसाठी कोण असणार पात्र

मित्रांनो सर्व नवीन पात्र कुटुंबांना यामध्ये 12 हजार रुपये अनुदान हे दिले जाणार आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती लहान व अत्यल्प शेतकरी घरकुल असलेले भूमीहीन मजूर शारीरिक दृष्ट्या अपंग व्यक्ती असलेल्या कुटुंब अशा नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.

Maharashtra Shochaly Anudan Scheme 2023

योजनेचे नावमहाराष्ट्र शौचालय बांधकाम योजना
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीमहाराष्ट्रातील गरीब कुटुंबे
वस्तुनिष्ठस्वच्छ भारत मिशनला हातभार लावा
अर्ज प्रक्रियाऑनलाईन / ऑफ लाइन
मदत द्या₹१२०००
अधिकृत संकेतस्थळhttp://www.swachhbharaturban.gov.in/ihhl/

महाराष्ट्र शौचालय बांधकाम योजनेसाठी कागदपत्रे

रहिवासी प्रमाणपत्र

उत्पन्न प्रमाणपत्र

आधार कार्ड

मतदार ओळखपत्र

शिधापत्रिका

मोबाईल नंबर

बँक पास बुक

पास पोर्ट आकाराचा फोटो

महाराष्ट्र शौचालय अनुदान योजना 2023 ऑफलाइन प्रक्रिया

सर्वप्रथम, त्या व्यक्तीला त्याच्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा ब्लॉकमध्ये जाऊन महाराष्ट्र शोचली अनुदान योजना अर्ज भरावा लागेल.

यानंतर, या अर्जात विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल आणि तुमच्या सर्व आवश्यक कागदपत्रांच्या छायाप्रति संलग्न कराव्या लागतील.

यानंतर पुन्हा तुम्हाला तुमच्या ब्लॉक किंवा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन शौचा लयाचा अर्ज सब मिट करावा लागेल.

यानंतर तुम्ही स्वत:च्या पैशाने तुमच्या घरी शौचा लयाचे बांधकाम सुरू करावे.

यानंतर तुमच्या शौचालय बांधकामाच्या कामाची ग्रामपंचायतीमार्फत पडताळणी केली जाईल. तुम्ही तुमच्या घरी शौचालय बांधून घेत आहात.

पडताळणीची पुष्टी झाल्यानंतर, महाराष्ट्र शोचली अनुदान योजनेची ₹ 12000 रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यात हस्तांकरिता केली जाते.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ही Swachh Bharat Mission माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: Land Map Calculator 2023 | जमिनीचा नकाशा मोबाईलवर कसा पहायचा? बघा लगेच सविस्तर माहिती )

Leave a Comment